मुंबई - शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीत प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती व अनुभव शरद पवार यांच्यासमोर मांडली. राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.
म्हणून प्रशांत किशोर यांनी घेतली शरद पवारांची भेटी; नवाब मलिकांचा खुलासा - nawab malik on prashant-kishor and sharad-pawar meeting
पश्चिम बंगालच्या निवडणुकीपूर्वी शरद पवार बंगालमध्ये जाणार होते. मात्र, तब्येतीमुळे त्यांना जाता आले नाही. परंतु देशातील सर्व विरोधी पक्षांची एकजूट करणार आहेत.
नवाब मलिक