ETV Bharat / state

'महाविद्यालयीन निवडणुका हरलो तर विधानसभेतही पराभव होईल' भितीपोटी निवडणुका लांबवल्या; विद्यार्थी संघटनेचा आरोप - ncp student

राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून या निवडणुका आता ऑगस्ट महिन्यात न घेता नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुंबई विद्यापीठ
author img

By

Published : Aug 16, 2019, 12:44 PM IST

मुंबई - राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून या निवडणुका आता ऑगस्ट महिन्यात न घेता नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या पाश्वभूमीवर 'महाविद्यालयीन निवडणुका हरलो तर विधानसभेतही पराभव होईल' या भितीपोटी सरकारने महाविद्यालयीन निवडणुका लांबवल्या असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेने केला आहे.

'महाविद्यालयीन निवडणुका हरलो तर विधानसभेतही पराभव होईल' भितीपोटी निवडणुका लांबवल्या; विद्यार्थी संघटनेचा आरोप

नवीन महाराष्ट्र विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर त्याच वर्षात महाविद्यालयालयीन निवडणुका घेणे आवश्यक होते. पण राज्य सरकारने ऑक्टोबर २०१८ मध्ये घोषणा केली की, २०१९ मध्ये महाविद्यालयीन निवडणुका घेतल्या जातील. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तसेच विद्यापीठातील विद्यार्थीमध्ये निवडणुकांमुळे एक नवचैतन्य निर्माण झाले होते. कारण २५ वर्षानंतर या निवडणुका होणार होत्या.

अचानक महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार होत्या व त्यात सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला असता, यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीवरही याचा परिणाम झाला असता. तसेच भाजप व शिवसेना पक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले असते. असा टोला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी लगावला.

Intro:सत्ताधाऱ्यांचा महाविद्यालयीन निवडणूकात पराभव होणार या भीतीने निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

अमोल मातेले
अध्यक्ष मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून.या निवडणुका आगस्ट महिन्यात न घेता नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.Body:सत्ताधाऱ्यांचा महाविद्यालयीन निवडणूकात पराभव होणार या भीतीने निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

अमोल मातेले
अध्यक्ष मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

आज राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून.या निवडणुका आगस्ट महिन्यात न घेता नोव्हेंबर महिन्यापर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

नवीन महाराष्ट्र विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर त्याच वर्षात महाविद्यालयालयीन निवडणुका घेणे आवश्यक होते. पण राज्य सरकारने आक्टोबर 2018 मध्ये घोषणा केली की 2019 मध्ये महाविद्यालयीन निवडणुका घेतल्या जातील यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.विद्यापीठातील विद्यार्थीमध्ये या निवडणुकांमुळे एक नवचैतन्य निर्माण झाले होते कारण या निवडणुका 25 वर्षाच्या नंतर होणार होत्या.आज अचानक महाविद्यालयीन निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका बॅलेट पेपरवर होणार होत्या त्यात सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला असता यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप व शिवसेना पक्षांना पराभवाला सामोरे जावे लागले असते असे मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष अमोल मातेले म्हणाले.

Byt-- अमोल मातेले
मुंबई राष्ट्रवादी विध्यर्थी काँग्रेस अध्यक्ष

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.