ETV Bharat / state

पूरग्रस्तांसाठी नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनकडून १४ लाखांची मदत

पुरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मदत येत आहे. येथील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यभरातून अनेक हात पुढे येत असतानाच आज (मंगळवारी) नाशिक इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चर असोसिएशनने १४ लाख २६ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे.

पुरग्रस्तांसाठी नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनकडून १४ लाखांची मदत
author img

By

Published : Aug 14, 2019, 9:03 AM IST

मुंबई - पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन मदत येत आहे. येथील नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यभरातून अनेक हात पुढे येत असतानाच आज (मंगळवारी) नाशिक इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चर असोसिएशनने १४ लाख २६ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे.

पुरग्रस्तांसाठी नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशनकडून १४ लाखांची मदत

आमच्याकडून आज जमा करण्यात आलेला निधी हा जिल्ह्यातील मॅन्युफॅक्चर इंडस्ट्रीचा असून गरज पडल्यास या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येईल, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली. राज्यात आलेल्या पुराचे संकट सर्वांवरच असल्याने यासाठी आम्ही मदतीचा हात पुढे केला असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Intro:
नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन ने दिला मुख्यमंत्री सहायता निधीत १४ लाख २६ हजारचा धनादेश

mh-mum-01-cmfund-nashik-jadhav-byte-7201153

मुंबई, ता. १३ :

सांगली आणि कोल्हापूर या परिसरात मागील काही दिवसापासून महापुरामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी राज्यभरातून अनेक हात पुढे येत असतानाच आज नाशिक इंडस्ट्री आणि मॅन्युफॅक्चर असोसिएशनने14 लाख 26 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केला आहे
आमच्याकडून आज जमा करण्यात आलेला निधी हा आमच्या जिल्ह्यातील मॅन्युफॅक्चर इंडस्ट्री यांचा असून गरज पडल्यास या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येईल अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली. राज्यात आलेल्या पुराचे संकट सर्वांवरच असल्याने यासाठी आम्ही मदतीचा हात पुढे केला असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Body:नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोसिएशन ने दिला मुख्यमंत्री सहायता निधीत १४ लाख २६ हजारचा धनादेश
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.