ETV Bharat / state

'राफेलप्रकरणी न्यायालयात सारवासारव करणे केंद्र सरकारसाठी लज्जास्पद'

हिंदू पेपरचे चेअरमन एन. राम यांनी राफेल घोटाळा या विषयावर यशवंत चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई येथे कलेक्टिवच्या निमित्ताने उपस्थितांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी राफेलवर ते प्रामुख्याने बोलले.

हिंदू पेपरचे चेअरमन एन. राम
author img

By

Published : Mar 10, 2019, 6:33 PM IST

मुंबई - हिंदू पेपरचे चेअरमन एन. राम यांनी राफेल घोटाळा या विषयावर यशवंत चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई येथे कलेक्टिवच्या निमित्ताने उपस्थितांशी सवांद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केले. यावेळी राफेलवर ते प्रामुख्याने बोलले.

हिंदू पेपरचे चेअरमन एन. राम

एन. राम म्हणाले, की राफेल घोटाळा हा विषय आता जगभर परिचयाचा झाला आहे. या प्रकरणातील काही कागदपत्रे 'द हिंदू' पेपरने उघडकीस आणले होते. त्या नंतर सगळीकडे हे प्रकरण गाजले होते. पुढे ते म्हणाले, की न्यू राफेल डील १० एप्रिल २०१५ मध्ये मांडण्यात आली. किमती वाढवल्या, बँक गॅरन्टीही यावेळी घेण्यात आली नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होती. मोदी हे भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचा आरोप ही त्यांनी केला.

राफेल लढाऊ विमान व्यवहार प्रकरणाची महत्त्वाची कागदपत्र गहाळ झाल्याची माहिती देशाच्या महाधिवक्त्यांनीच सर्वोच्च न्यायालयात दिली होती. तेव्हा काही कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून गहाळ झाल्याचे महाधिवक्त्यांनी सांगितले. मात्र, आता ते सारवासारव करत आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये चोरीचा आरोप करणे आणि नंतर सारवासारव करणे हे केंद्र सरकारसाठी लाजिरवाणे आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

सवौच्च न्यायालयामध्ये  चोरीचा आरोप करणे आणि नंतर त्यावर सारवासारव करणे हे केंद्र सरकारसाठी लाजिरवाणे - एन राम
मुंबई
आज हिंदू पेपरचे चेअरमन एन राम यांनी राफेल घोटाळा या विषयावर यशवंत चव्हाण प्रतिष्ठाण येथे मुंबई कलेक्टिव च्या निमिताने उपस्थितांशी सवांद साधला, त्यातील काही मुद्दे 
* राफेल घोटाळा हा विषय जगभर परिचयाचा झाला आहे.
* या प्रकरणातील काही कागदपत्र द हिंदू पेपरने उघडकीस आणले होते. त्या नंतर सगळीकडे हे प्रकरण गाजले होते.   
* भ्रष्टाचारामुळे सिस्टीममध्ये निर्णयही घेण्यात येतात.

* मोदी हे या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहेत.

* उद्या निवडणूक घोषणा करण्याची शक्यता आहे. 

* न्यू राफेल डिल 10 एप्रिल 2015 मध्ये मांडण्यात आली. 
*किमती वाढवल्या. 

* बॅंक गैरेंटीही यावेळी घेण्यात आली नाही.

* अनिल अंबानी याचा या डिलशी कसा ?

* अनियमता यामध्ये मोठ्या प्रमाणात होती.

* पत्रकारांनी कागदाची पडताळणी करायला हवी.

* गोपनीय कायद्याचा उपयोग ब्रिटिशांनी 1923 साली आपल्या स्वांतत्र्यसेवकांच्या विरोधात  केला होता, आजही त्या कायद्याच्या उपयोग केला जात आहे. 

* सवौच्च न्यायालयामध्ये महाअधिवक्ता के के वेणूगोपाल यांनी जे वक्तव्य केले आणि आता सारवासारव करत आहेत.

* सवौच्च न्यायालयामध्ये  चोरीचा आरोप करणे आणि नंतर त्यावर सारवासारव करणे हे केंद्र सरकारसाठी लाजिरवाणे आहे.

मुंबई कलेक्टिव्ह या फोरमतर्फे राफेल आणि देशातील विविध प्रश्नांवर परिसंवाद सुरु आहे. प्रसिध्द इतिहासकार इरफान हबीब, प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर सहभागी झाले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.