मुंबई : मुंबईत गेले पावणे दोन वर्षे कोरोनाचा प्रसार सुरु आहे. यामध्ये डिसेंबरपासून या प्रसारात वाढ झाली आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे ( Corona and Omicron variants ) रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्ण इतर लोकांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी म्हणून त्यांना होम क्वारंटाईन केले जाते. कोरोनासह ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने इमारती सील करण्याच्या धोरणात बदल केला आहे. त्यासाठी इमारती सील करण्याबाबत पालिका आयुक्तांनी एक परिपत्रक ( Municipal Commissioner orders administration ) काढले आहे.
प्रसार रोखण्यासाठी नवे परिपत्रक -
Mumbai Corona News : इमारती सील करण्याच्या नियमात बदल ; 20 टक्के घरात रुग्ण आढळल्यास इमारत होणार सील - होम क्वारंटाईन
मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूच्या रुग्णांच्या संख्येत (Mumbai corona and omycron patients Increase ) iझपाट्याने वाढ झाली आहे. कोरोना आणि ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ज्या इमारतींमधील 20 टक्के घरांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येतील, अशा इमारती सील करण्याचे आदेश ( Order to seal buildings ) पालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.