ETV Bharat / state

१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अबू बकरला दूबईतून अटक - Abu Bakar

अबू बकर हा दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक आहे. बॉम्ब ब्लास्ट आधी अबू बकरने काश्मीर व्याप्त पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतली होती. मुंबईत ब्लास्ट घडविण्यासाठी आरडीएक्स मुंबईत आणण्यात त्याचा महत्वाचा हात असल्याचे बोलले जाते.

मुंबई ब्लास्ट
author img

By

Published : Feb 14, 2019, 11:39 AM IST

Updated : Feb 14, 2019, 11:44 AM IST

मुंबई - शहरात झालेल्या १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपींपैकी एक असलेला अबू बकर याला अटक करण्यात आली आहे. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या फिटोज नावाच्या व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिसांकडून दुबई येथे करण्यात आल्याचे सीबीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

या दोघांना प्रत्यार्पणानंतर भारतात आणले जाणार असल्याचेही बोलले जात आहे. अबू बकर हा दाऊद इब्राहिमचा खास हस्तक आहे. बॉम्बस्फोटापूर्वी अबू बकरने काश्मीर व्याप्त पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतली होती. मुंबईत ब्लास्ट घडविण्यासाठी आरडीएक्स मुंबईत आणण्यात त्याचा महत्वाचा हात असल्याचे बोलले जाते. अबू बकर गेल्या अनेक वर्षांपासून यूएईत वास्तव्यास होता.

Intro:मुंबईत घडलेल्या 93 सालाच्या सिरीयल बॉम्बब्लास्ट मधील मुख्य आरोपींपैकी एक असलेला अबू बकर या आरोपीसह फिटोज नावाच्या आरोपीला परदेशात झालेल्या कारवाई दरम्यान अटक करण्यात आल्याचे सीबीआय च्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. लवकरच या दोन्ही आरोपींना प्रत्यर्पण करून भारतात आणले जाणार आहे.
Body:अबू बकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक असून 93 ब्लास्ट आगोदर अबू बकर हा काश्मीर व्याप्त पाकिस्तानात जाऊन ट्रेनिंग घेतली होती.मुंबईत ब्लास्त घडविण्यासाठी आरडीएक्स मुंबईत आणण्यात त्याचा महत्वाचा हाथ होता. अबू बकर गेली अनेक वर्षे दुबई व यूएई सारख्या देशात वास्तव्यास होता.Conclusion:
Last Updated : Feb 14, 2019, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.