ETV Bharat / state

रणधुमाळी लोकसभेची : मतदानासाठी मुंबई सज्ज, ४० हजार पोलिसांसह पॅरामिलिटरी तैनात

राज्यात उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मुंबईत मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 28, 2019, 1:19 PM IST

मुंबई - राज्यात उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मुंबईत मतदान सुरळीतपणे पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळपासूनच मुख्य निवडणूक कार्यालयात लगबग दिसून आली.

चौथ्या टप्प्यातील मतदान तयारीचा आढावा

निवडणूक कर्मचाऱ्यांना आज सकाळीच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीन तसेच निवडणुकीसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चाळीस हजारपेक्षा जास्त कर्मचाऱंयाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच संवेदनशिल केंद्रावर पॅरामिलिटरी फोर्सही तैनात करण्यात आली आहे.

Intro:मुंबई ।
राज्यात चौथ्या टप्प्याचे मतदान उद्या 29 तारखेला पार पडणार आहे. होणारे मतदान सुरळीतपणे मुक्तपणे व्हावे, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळपासूनच मुख्य निवडणूक कार्यालयात लगबग दिसून आली.Body:निवडणूक कर्मचाऱ्यांना आज सकाळीच ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन तसेच निवडणुकीसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आले. सर्व साहित्य घेऊन हे सर्व कर्मचारी विविध मतदान केंद्रावर जाणार आहेत. मतदान केंद्रावर जाण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. चाळीस हजारपेक्षा जास्त कर्मचारी या यांची नेमणूक करण्यात आली आहे. ईव्हीएम मशीन आणि निवडणुकीसाठी लागणारे साहित्य यांची जबाबदारी पीआरओ आणि शिपाई यांच्याजवळ असणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.