ETV Bharat / state

मुंबई पोलिसांची धडक कारवाई;  अवैधरित्या साठा केलेले एक कोटींचे मास्क जप्त - कोरोना विषाणू

एकीकडे कोरोना व्हायरसचा कहर वाढत असताना मास्कचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

mumbai police seized 1 crore worth mask
मुंबई पोलिसांची धडक कारवाई; एक कोटींचे मास्क जप्त
author img

By

Published : Mar 25, 2020, 5:29 PM IST

मुंबई - एकीकडे कोरोना व्हायरसचा कहर वाढत असताना मास्कचा तुटवडा जाणवत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी वाढती मागणी लक्षात घेता मास्कची अवैधरित्या साठवणूक केल्याचे उघड झाले. विलेपार्ले पोलिसांनी एक कोटींचे मास्क जप्त केले आहेत.

मुंबई पोलिसांची धडक कारवाई; एक कोटींचे मास्क जप्त
विलेपार्ले पोलिसांकडून 24 मार्चच्या रात्री बाजारपेठेतील गर्दी नियंत्रित करताना पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांना गोदामातील कार्गो भागात मास्क बेकायदेशीर साठवल्याची माहिती मिळाली. त्यांनतर काणे यांनी कारवाई करत हा लाखोंचा साठा जप्त केला. थ्री फ्लाय प्रकारच्या या मास्कचे 200 खोकी त्यांनी पोलीस कोठडीत घेतली आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.