ETV Bharat / state

'सचिन अहिरांनी आमचा विश्वासघात केला', वरळीतील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

सचिन अहिर यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. परंतु त्यांनी आमचा विश्वासघात केला असल्याची प्रतिक्रिया आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरळीतील पदाधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

'सचिन अहिरांनी आमचा विश्वासघात केला', वरळीतील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 25, 2019, 4:47 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. परंतु त्यांनी आमचा विश्वासघात केला असल्याची प्रतिक्रिया आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरळीतील पदाधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. सचिन अहिर हे शिवसेनेत गेले असले तरी आम्ही कायम राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

'सचिन अहिरांनी आमचा विश्वासघात केला', वरळीतील पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया

आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी निर्णय घेतला. सकाळी काही कार्यकर्त्यांची त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आम्हाला म्हाडाकडे, या असे सांगितले. त्यानुसार आम्हीही गेलो. परंतु, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरी जातील, असे वाटले नव्हते. त्यानंतर ते शिवसेनेत जाणार असल्याचे समजताच आम्ही तेथून परत निघालो, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

सचिन अहिर वरळीतून निवडूण येतील, असे आम्ही काम उभे केले होते. मात्र, त्यांनी निर्णय घेताना आम्हाला अजिबात विश्वासात घेतले नाही. ते वरिष्ठांना विचारून निर्णय घेतील, असे सर्वांना वाटत होते. परंतु, त्यांनी सर्वांनाच अंधारात ठेवले. त्याबरोबरच अहिर शिवसेनेत गेल्यामुळे वरळीतील कार्यकर्त्यांना नवीन संधी उपलब्ध झाली असून आम्ही पुन्हा जोमाने काम करू, असा विश्वास वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मकरंद तासगावकर यांनी व्यक्त केला.

यावेळी वरळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने घोषणा देत त्यासाठी आपण पुन्हा काम विश्वास व्यक्त केला.

Intro:वरळीतील कार्यकर्ते म्हणाले..सचिन भाऊंनी आमचा विश्वासघात केला..Body:वरळीतील कार्यकर्ते म्हणाले..सचिन भाऊंनी आमचा विश्वासघात केला..

Slug : mh-mum-ncp-warli-activi-121-7201153
(मोजोवर पाठवले आहे)

मुंबई, ता. २५ :

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला, परंतु त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही, आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले, परंतु त्यांनी आमचा विश्वासघात केला असल्याची प्रतिक्रिया आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरळी तील पदाधिकाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.पण आम्ही कायम राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी निर्णय घेतला, सकाळी काही कार्यकर्त्यांची त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यांना म्हाडा कडे या असे सांगितले. आम्ही निघालो, परंतु ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरी जातील आम्हाला असे वाटले नाही. परंतु ते शिवसेनेत जात आहेत हे कळताच आम्ही तेथून परत निघालो,
वरळी तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गेले नाहीत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे वरळी तालुका अध्यक्ष मकरंद मयेकर यांनी 'इटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
ज्याला स्वतःवर विश्वास नाही म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र यावेळी ते येथून निवडून येतील असे आम्ही काम उभे केले होते. आम्हाला त्यांनी निर्णय घेताना अजिबात विश्वासात घेतले नाही. त्यामुळे आम्हाला असे वाटत होते की ते वरिष्ठांना विचारून निर्णय घेतील, परंतु त्यांनी सर्वांना अंधारात ठेवले.
त्यामुळे नवीन संधी वरळीतील कार्यकर्त्यांना उपलब्ध झाली असून आम्ही पुन्हा जोमाने काम करू असा विश्वास वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मकरंद तासगावकर यांनी व्यक्त केला.
यावेळी वरळीतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने घोषणा देत त्यासाठी आपण पुन्हा काम विश्वास व्यक्त केला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.