ETV Bharat / state

गिरणी कामगारांच्या लढ्याचं होणार म्युझियम; मुंबई महापालिका साकारणार टेक्स्टाईल म्युझियम - उद्धव ठाकरे

या ठिकाणी लवकरच म्युझियम व्यतिरिक्त जागेवर उद्योग येणार असून त्यांचा देखील विकास होणार आहे. मात्र, म्युझियमची जागा वगळता राहिलेल्या इतर जागेवर गिरणी कामगारांच्या मुलांना घर तयार करून द्यावीत. असे मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

गिरणी कामगारांच्या लढ्याचं होणार म्युझियम; मुंबई महापालिका साकारणार टेक्स्टाईल म्युझियम
author img

By

Published : Aug 31, 2019, 5:24 PM IST

मुंबई - मुंबईसह गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणाऱ्या टेक्स्टाईल म्युझियमच्या जागेची पाहणी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भायखळा मधील युनायटेड इंडिया या बंद मिलच्या जागेवर हे म्युझीयम उभारण्यात येणार आहे.

गिरणी कामगारांच्या लढ्याचं होणार म्युझियम; मुंबई महापालिका साकारणार टेक्स्टाईल म्युझियम

हे ही वाचा - आदित्य यांना वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी उद्धव ठाकरेंना घालणार साकडे - अनिल परब

या म्युझियममध्ये मुंबईची भरभराट कशी होत गेली हे देखील सांगण्यात येणार आहे. 44 हजार चौरस मीटर जागेत हा प्रकल्प होणार आहे. या ठिकाणी लवकरच म्युझियम व्यतिरिक्त जागेवर उद्योग येणार असून त्यांचा देखील विकास होणार आहे. मात्र, म्युझियमची जागा वगळता राहिलेल्या इतर जागेवर गिरणी कामगारांच्या मुलांना घर तयार करून द्यावीत, असे मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.

हे ही वाचा - आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी लावलेल्या फलकावरून जिल्हाप्रमुख गायब, पक्षातील गटबाजी चव्हाट्यावर

दरम्यान, आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र, यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडत जय महाराष्ट्र म्हणत निघून गेले.

हे ही वाचा - अमितभाईंसह मुख्यमंत्र्यांशी बोलून विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवू - उद्धव ठाकरे

Intro:मुंबई - युनायटेड इंडिया या भायखळा मधील बंद मिलच्या जागेवर मुंबईचा इतिहास सांगणारा आणि गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणारा टेक्स्टाईल म्युझियमच्या जागेची पाहणी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. Body:44 हजार स्केवर मीटर जागेत हा प्रकल्प होणार आहे. याच म्युझियम मध्ये मुंबईची भरभराट देखील कशी होत गेली हे देखील सांगण्यात येणार आहे. लवकरच या म्युझियमच्या जागेवर उद्योग येणार आहे. त्याचा विकास होणार आहे. मात्र म्युझियमची जागा वगळता राहिलेल्या इतर जागेवर गिरणी कामगारांच्या मुलांना घर तयार करून द्यावीत अस मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं.
आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. मात्र या संबंधी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी हात जोडत जय महाराष्ट्र म्हणत निघून गेले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.