मुंबई - लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. या निमित्ताने आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी मुंबईतील विलेपार्लेमधील मिठीबाई कॉलेज मतदान केंद्राचा आढावा घेतला.
विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेज मतदान केंद्राचा आढावा - Vile Parle
मुंबईत होत असलेल्या विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेज मतदान केंद्राचा आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी घेतला आढावा.
मिठीबाई कॉलेज मतदान केंद्र
मुंबई - लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्याचे मतदान आज होत आहे. या निमित्ताने आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी मुंबईतील विलेपार्लेमधील मिठीबाई कॉलेज मतदान केंद्राचा आढावा घेतला.
आज मुंबईत चौथ्या टप्प्यात मतदान होणार आहे लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारत आहे यासाठी मुंबईत आज मतदान होणार आहे आणि आज आपण त्या निमित्ताने मुंबईतील विलेपार्ले येथील मीठीबाई कॉलेज मध्ये असणाऱ्या मतदान केंद्रात आलेलो आहोत त्या मतदान केंद्रात काही सिनेअभिनेते येण्याची शक्यता आहे अशी माहिती मिळते त्यानुसार आपण येथे आलेलो आहोत