ETV Bharat / state

Mumbai Crime: बांद्रा येथे टोळक्याचा नागरिकांवर सशस्त्र हल्ला - मुंबई क्राईम न्यूज

जेजे कॉलनीतील नागरिक हे जेवणानंतर घरातून बाहेर चावडीवर गप्पा मारत बसले होतो. त्यावेळी सात ते आठ अज्ञात लोकांनी कॉलनीमध्ये येऊन अचानक तलावर आणि चाकू सारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत.

Mumbai Crime: Gangs carry out armed attack on civilians in Bandra
बांद्रामध्ये टोळक्यांचा नागरिकांवर सशस्त्र हल्ला
author img

By

Published : Jul 27, 2021, 2:14 PM IST

मुंबई - सोमवारी रात्रीच्या जेवणानंतर बाहेर बसलेल्या नागरिकांवर सात ते आठ लोकांनी तलवार आणि चाकू अशा धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बांद्रा परिसरातील जेजे कॉलनी मध्ये घडली आहे. येथील या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

Mumbai Crime: बांद्रामध्ये टोळक्यांचा नागरिकांवर सशस्त्र हल्ला

अचानक केला हल्ला -

जेजे कॉलनीतील नागरिक हे जेवणानंतर घरातून बाहेर चावडीवर गप्पा मारत बसले होतो. त्यावेळी सात ते आठ अज्ञात लोकांनी कॉलनीमध्ये येऊन अचानक तलावर आणि चाकू सारख्या धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यातील पीडित परिवाराने सांगितले की, हा हल्ला कोणी आणि का केला याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. आणि आमचा काहीही संबंधही नाही असे म्हणाले. दरम्यान सर्व जखमींना जवळच्याच रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे.

गुन्हा दाखल -

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एका संशयीत व्यक्तीला अटक केली असून त्यांची विचारपूस सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 307 आणि अन्य कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.