ETV Bharat / state

भाजपची कोंडी, तर शिवसेना आक्रमक; दिवाळी नंतरच सत्तेच्या वाटाघाटी...

ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी भाजप कार्यालयातून सद्य स्थितीचा घेतलेला आढावा पाहूयात.

भाजप कार्यालय, मुंबई
author img

By

Published : Oct 26, 2019, 4:38 PM IST

मुंबई - राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन दिवस उलटले आहेत. भाजपला त्यांच्या दाव्याप्रमाणे एकहाती बहुमत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे सत्तेतल्या वाट्याबाबत शिवसेनेचे आमदार आक्रमक आहेत. मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक ही पार पडली. तर भाजपकडून अद्याप कोणतीही बैठक बोलावण्यात आलेली नाही. भाजपच्या नेत्यांनीही याबाबत मौन धारण केले आहे. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी भाजप कार्यालयातून सद्य स्थितीचा घेतलेला आढावा पाहूयात.

ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी भाजप कार्यालयातून सद्य स्तिथीचा घेतलेला आढावा.

Intro:भाजपची कोंडी, तर शिवसेना आक्रमक, दिवाळी नंतरच सत्तेच्या वाटाघाटी...

मुंबई

राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन दिवस उलटले आहेत. भाजपच्या डाव्या प्रमाणे एकहाती बहुमत नसल्याने भाजपची कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे सत्तेतल्या वाट्याबाबत शिवसेनेचे आमदार आक्रमक आहेत.मातोश्री वर शिवसेनेच्या आमदारांची बैठक ही पार पडली . तर भाजपकडून अद्याप कोणतीही बैठक बोलावण्यात आलेली नाही. भाजपच्या नेत्यांनीही याबाबत मौन धारण केले आहे. भाजप कार्यालयातून सद्य स्तिथीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी. Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.