ETV Bharat / state

आज 16 हजार 379 रुग्ण कोरोनामुक्त, 10 हजार 989 नवे रुग्ण

राज्यात बुधवारी (दि. 9 जून) दिवसभरात 16 हजार 369 रुग्ण करोनातून बरे झाले असून 10 हजार 989 नव्या कोरोनाग्रस्त आढळून आले. 261 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Jun 9, 2021, 10:30 PM IST

मुंबई - राज्यात बुधवारी (दि. 9 जून) दिवसभरात 16 हजार 369 रुग्ण करोनातून बरे झाले असून 10 हजार 989 नव्या कोरोनाग्रस्त आढळून आले. 261 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 97 हजार 304 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.45 टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत 1लाख 1 हजार 833 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्याचा मृत्यूदर 1.74 टक्के एवढा आहे.

1 लाख 61 हजार 864 सक्रिय रुग्ण

राज्यात आतापर्यंत 58 लाख 63 हजार 880 (15.79 टक्के) कोरोनाग्रस्त असून सध्या राज्यात 1 लाख 61 हजार 864 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - दिल्लीत राबविले जाणार 'मुंबई मॉडेल'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.