ETV Bharat / state

राज्यात 61 हजार 695 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 349 मृत्यू - महाराष्ट्र कोरोना बातमी

राज्यात मागील 24 तासांत 61 हजार 695 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. आजपर्यंत 36 लाख 39 हजार 855 जण बाधित झाले असून त्यापैकी 29 लाख 59 हजार 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Apr 15, 2021, 9:04 PM IST

मुंबई - राज्यात मागील 24 तासांत 61 हजार 695 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे तर 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 53 हजार 335 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 36 लाख 39 हजार 855 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.

59 हजार 153 जणांचा मृत्यू

आज राज्यात 349 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 59 हजार 153 रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्याचा मृत्यूदर 1.63 टक्के इतका झाला आहे.

6 लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण

राज्यात 6 लाख 20 हजार 60 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहे. 29 लाख 59 हजार 56 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका - 8 हजार 209
ठाणे- 1 हजार 24
ठाणे महानगरपालिका- 1 हजार 597
नवी मुंबई-1 हजार 184
कल्याण डोंबिवली- 1 हजार 611
उल्हासनगर-198
मीराभाईंदर-485
पालघर-483
वसई विरार महानगरपालिका-567
रायगड-793
पनवेल महानगरपालिका-677
नाशिक-1 हजार 592
नाशिक महानगरपालिका-3 हजार 235
अहमदनगर-2 हजार 264
अहमदनगर महानगरपालिका-713
धुळे- 292
धुळे महानगरपालिका-228
जळगाव-703
जळगाव महानगरपालिका-153
नंदुरबार-387
पुणे- 2 हजार 455
पुणे महानगरपालिका- 5 हजार 469
पिंपरी चिंचवड- 2 हजार 37
सोलापूर- 762
सोलापूर महानगरपालिका-293
सातारा - 1 हजार 153
कोल्हापुर-240
सांगली- 657
औरंगाबाद महानगरपालिका - 853
सिंधुदुर्ग-363
रत्नागिरी-422
औरंगाबाद-495
जालना-735
हिंगोली-333
परभणी -530
परभणी महानगरपालिका-388
लातूर 1 हजार 178
लातूर महानगरपालिका-457
उस्मानाबाद-685
बीड -993
नांदेड महानगरपालिका-466
नांदेड-782
अकोला महानगरपालिका-221
अमरावती महानगरपालिका-276
अमरावती - 480
यवतमाळ-254
वाशिम - 300
नागपूर- 2 हजार 176
नागपूर महानगरपालिका-4,899
वर्धा-387
भंडारा-1 हजार 252
गोंदिया-602
चंद्रपुर-1 हजार 29
चंद्रपूर महानगरपालिका - 512

हेही वाचा - मासिक १० हजार रुपये मदत द्या, अन्यथा.. स्वाभिमानी रिक्षा टॅक्सी चालक युनियनचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.