मुंबई - राज्यात मागील 24 तासांत 51 हजार 751 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 258 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील एकूण बाधितांचा आकडा 34 लाख 58 हजार 996 वर पोहोचला असून 58 हजार 245 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
मागील 24 तासांत 52 हजार 312 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 28 लाख 34 हजार 473 जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 5 लाख 64 हजार 746 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 6 हजार 893
ठाणे- 963
ठाणे महानगरपालिका- 1 हजार 465
नवी मुंबई-1 हजार 74
कल्याण डोंबिवली- 1 हजार 527
उल्हासनगर-148
मीराभाईंदर-404
पालघर-259
वसई विरार महानगरपालिका-538
रायगड-525
पनवेल महानगरपालिका-531
नाशिक-1 हजार 368
नाशिक महानगरपालिका-1 हजार 845
अहमदनगर-1 हजार 544
अहमदनगर महापालिका-382
धुळे- 193
जळगाव-779
जळगाव महानगरपालिका-197
नंदुरबार-493
पुणे- 2 हजार 559
पुणे महानगरपालिका- 5 हजार 34
पिंपरी चिंचवड- 2 हजार 228
सोलापूर- 688
सोलापूर महानगरपालिका-261
सातारा - 991
कोल्हापुर-130
सांगली- 413
औरंगाबाद महानगरपालिका- 656
औरंगाबाद-367
जालना-322
हिंगोली-234
परभणी -210
परभणी महानगरपालिका-322
लातूर 851
उस्मानाबाद-532
बीड -717
नांदेड महानगरपालिका-743
नांदेड-1 हजार 185
अकोला महानगरपालिका-268
अमरावती महानगरपालिका-153
अमरावती 137
यवतमाळ-311
वाशिम - 412
नागपूर- 1 हजार 690
नागपूर महानगरपालिका-4 हजार 44
वर्धा-691
भंडारा-1 हजार 616
गोंदिया-563
चंद्रपुर-472
चंद्रपूर महानगरपालिका-228
हेही वाचा - मुख्यमंत्री एक आमदार असलेल्या मनसेच्या नेत्यांना भेटतात, आम्हाला भेटत नाहीत - आमदार रईस शेख