ETV Bharat / state

आमदार शरद सोनवणेंचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेला 'जय महाराष्ट्र'

शरद सोनवणे हे जुन्नरचे आमदार आहेत. त्यांनी मनसेला आज सोडचिठ्ठी शिवसेना या आपल्या पूर्वीच्याच पक्षात प्रवेश केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मनसेसोबत नाराज नसल्याचे स्पष्ट केले.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 11, 2019, 6:54 PM IST

Updated : Mar 11, 2019, 7:02 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेल्या शरद सोनवणेंनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार सोनवणेंना शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश दिला आहे.

शरदसोनवणे हे जुन्नरचे आमदार आहेत. त्यांनी मनसेला आज सोडचिठ्ठी शिवसेना या आपल्या पूर्वीच्याच पक्षात प्रवेश केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मनसेसोबत नाराज नसल्याचे स्पष्ट केले. स्वगृहाची ओढ लागल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी कारण सांगितले आहे. शिरुर लोकसभा क्षेत्रावर विजय मिळवणार असल्याचा त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

Intro:Body:

 आमदार शरद सोनवणेंचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेला 'जय महाराष्ट्र'

मुंबई -  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार असलेल्या शरद सोनवणेंनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आमदार सोनवणेंना शिवबंधन बांधत सेनेत प्रवेश दिला आहे.

शरज सोनवणे हे जुन्नरचे आमदार आहेत. त्यांनी मनसेला आज सोडचिठ्ठी शिवसेना या आपल्या पूर्वीच्याच पक्षात प्रवेश केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी मनसेसोबत नाराज नसल्याचे स्पष्ट केले. स्वगृहाची ओढ लागल्याने  शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी कारण सांगितले आहे. शिरुर लोकसभा क्षेत्रावर विजय मिळवणार असल्याचा त्यांनी आत्मविश्वास व्यक्त केला आहे.

Conclusion:
Last Updated : Mar 11, 2019, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.