ETV Bharat / state

'एक ठाकरे मुख्यमंत्री, तर दुसरे ठाकरे विरोधी पक्षात' - राजू रतन पाटील न्यूज

कमी संख्याबळ असलेले पक्ष आहेत त्यांची भूमिका काय असेल? ते महाआघाडीसोबत सत्तेत बसणार की, विरोधी पक्षात बसणार या बाबत उत्सुकता आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार राजू रतन पाटील यांचे मत ईटिव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी जाणून घेतले. मनसे विरोधी पक्षातच बसणार असल्याची माहिती राजू रतन पाटील यांनी दिली.

raju patil MNS
राजू रतन पाटील
author img

By

Published : Nov 27, 2019, 4:37 PM IST

मुंबई - राज्यातील राजकीय घडामोडी दररोज नवीन वळण घेत आहेत. सत्ता स्थापनेचे नाट्य अंतिम टप्प्यात आहे. महाशिव आघाडीने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे निश्चित केले आहे. अशा वेळी कमी संख्याबळ असलेले पक्ष आहेत त्यांची भूमिका काय असेल? ते महाआघाडीसोबत सत्तेत बसणार की, विरोधी पक्षात बसणार या बाबत उत्सुकता आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एकमेव आमदार राजू रतन पाटील यांचे मत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी जाणून घेतले. मनसे विरोधी पक्षातच बसणार असल्याची माहिती आमदार राजू पाटील यांनी दिली.

मनसे विरोधी पक्षातच बसणार

Intro:मनसे विरोधी पक्षातच बसणार राजू रतन पाटील

Body:.

Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.