ETV Bharat / state

मनसेची तिसरी यादी जाहीर, 32 जणांच्या नावाचा समावेश

author img

By

Published : Oct 3, 2019, 9:02 PM IST

Updated : Oct 3, 2019, 9:09 PM IST

मनसेची तिसरी यादी आज (गुरूवार) जाहीर झाली असून त्यात 32 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.

मनसेचे चिन्ह

मुंबई - मनसेची तिसरी यादी आज (गुरूवार) जाहीर झाली असून त्यात 32 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. मनसेने मंगळवारी 27 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली हेती. तर काल (बुधवारी) 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती.

हेही वाचा - भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही

मनसेची तिसरी यादी

  1. भांडूप (पश्चिम) - संदीप जळगावकर
  2. विक्रोळी - विनोद शिंदे
  3. मुलुंड - हर्षदा राजेश चव्हण
  4. वडाळा - आनंद प्रभू
  5. उरण - अतुल भगत
  6. पिंपरी - के.के. कांबळे
  7. मिरा-भाईंदर - हरीष सुतार
  8. बार्शी - नागेश चव्हाण
  9. सांगोला - जयवंत बगाडे
  10. कर्जत जामखेड - समता इंद्रकुमार भिसे
  11. राजापूर - अविनाश सौंदाळकर
  12. बदनापूर - राजेंद्र भोसले
  13. मुरबाड - अॅड. नितीन देशमुख
  14. विक्रमगड - वैशाली सतीश जाधव
  15. पालघर - उमेश गोवारी
  16. ओवळा-माजिवडा - संदीप पाचंगे
  17. उमरगा - जालिंदर कोकणे
  18. पुणे कँटोन्मेंट - मनिषा सरोदे
  19. खेड-आळंदी - मनोद खराबी
  20. आंबेगाव - वैभव बाणखेले
  21. शिरूर - कैलास नरके
  22. दौंड - सचिन कुलथे
  23. पुरंदर - उमेश जगताप
  24. भोर - अिल मातेरे
  25. चाळीसगाव - राकेश जाधव
  26. वसई - प्रफ्फुल ठाकूर
  27. डहाणू - सुनिल ईभान
  28. देवळाली - सिद्धांत लक्ष्मण मंडाले
  29. लातूर ग्रामीण - अर्जुन वाघमारे
  30. भंडारा - पूजा ठवकर
  31. वरोरा - रमेश राजूरकर
  32. भुसावळ - निलेश अमृत सुरळकर

मुंबई - मनसेची तिसरी यादी आज (गुरूवार) जाहीर झाली असून त्यात 32 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. मनसेने मंगळवारी 27 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली हेती. तर काल (बुधवारी) 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली होती.

हेही वाचा - भाजपची तिसरी यादी जाहीर; खडसेंसह तावडे, बावनकुळेंचे नाव नाही

मनसेची तिसरी यादी

  1. भांडूप (पश्चिम) - संदीप जळगावकर
  2. विक्रोळी - विनोद शिंदे
  3. मुलुंड - हर्षदा राजेश चव्हण
  4. वडाळा - आनंद प्रभू
  5. उरण - अतुल भगत
  6. पिंपरी - के.के. कांबळे
  7. मिरा-भाईंदर - हरीष सुतार
  8. बार्शी - नागेश चव्हाण
  9. सांगोला - जयवंत बगाडे
  10. कर्जत जामखेड - समता इंद्रकुमार भिसे
  11. राजापूर - अविनाश सौंदाळकर
  12. बदनापूर - राजेंद्र भोसले
  13. मुरबाड - अॅड. नितीन देशमुख
  14. विक्रमगड - वैशाली सतीश जाधव
  15. पालघर - उमेश गोवारी
  16. ओवळा-माजिवडा - संदीप पाचंगे
  17. उमरगा - जालिंदर कोकणे
  18. पुणे कँटोन्मेंट - मनिषा सरोदे
  19. खेड-आळंदी - मनोद खराबी
  20. आंबेगाव - वैभव बाणखेले
  21. शिरूर - कैलास नरके
  22. दौंड - सचिन कुलथे
  23. पुरंदर - उमेश जगताप
  24. भोर - अिल मातेरे
  25. चाळीसगाव - राकेश जाधव
  26. वसई - प्रफ्फुल ठाकूर
  27. डहाणू - सुनिल ईभान
  28. देवळाली - सिद्धांत लक्ष्मण मंडाले
  29. लातूर ग्रामीण - अर्जुन वाघमारे
  30. भंडारा - पूजा ठवकर
  31. वरोरा - रमेश राजूरकर
  32. भुसावळ - निलेश अमृत सुरळकर
Intro:Body:( पीएमसी बँक प्रकरणी अटक आरोपी )Conclusion:
Last Updated : Oct 3, 2019, 9:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.