ETV Bharat / state

'...पण सुशांतच्या मृत्यू प्रकरणात 65 दिवस गुन्हा दाखल का झाला नाही?' - MLA Ashish shelar

रियाने वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेत सुशांतच्या बहिणीविरोधात तक्रार केली त्यावरून दोन तासांतच सुशांतसिंह राजपूतच्या बहिणीविरोधात गुन्हा दाखल झाला. यावरुन भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता सरकारवर टीका केली आहे.

अ‌ॅड. आशिष शेलार
अ‌ॅड. आशिष शेलार
author img

By

Published : Sep 10, 2020, 3:56 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन अनेक दिवसांपासून वाद विवाद पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष महाविकास आघाडीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपचे नेते मंडळी महाविकास आघाडीतील नेत्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका करत आहेत. त्यात भाजप नेते आशिष शेलार यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे व महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.

  • रियाने अटकेच्या वेळेस वांद्रे पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि दोन तासात सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी विरूद्ध FIR दाखल झाला. परंतु सुशांतच्या मृत्यू प्रकरणात 65 दिवस FIR दाखल का झाला नाही?
    रियाला हे कोण सांगतेय?
    ड्रग्ज, पब आणि पार्टी गँग?

    — Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, रियाने अटकेच्या वेळेस वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि दोन तासात सुशांतसिंह राजपूतच्या बहिणी विरोधात गुन्हा दाखल झाला. पण, सुशांतच्या मृत्यू प्रकरणात 65 दिवस गुन्हा दाखल का झाला नाही?, रियाला हे कोण सांगत आहे?, ड्रग्ज, पब आणि पार्टी गँग?, असे ट्वीट करत आमदार आशिष शेलार यांनी नाव न घेता टीका केली आहे.हेही वाचा -कंगनाचा बोलविता धनी कोण? जितेंद्र आव्हाड यांचा सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.