मुंबई - येत्या 1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याला सिंगल यूज प्लास्टिक (Single Plastic Use) पासून मुक्त करण्याचे लक्ष पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठेवले आहे. महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांनाही निर्देश दिले असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी विधानपरिषदेत दिली.
-
"मी माझ्या खात्याला सूचना केलेली आहे, सगळे आयुक्त, जिल्हाधिकारी सगळ्यांना विनंती केलेली आहे की १ मे पर्यंत, जो आपला हीरक महोत्सव आहे. त्या दिवशी आपल्याला महाराष्ट्र हे Single Used Disposable Plastic मुक्त करायचा आहे."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
-पर्यावरण मंत्री @AUThackeray pic.twitter.com/OLtk8bSVqy
">"मी माझ्या खात्याला सूचना केलेली आहे, सगळे आयुक्त, जिल्हाधिकारी सगळ्यांना विनंती केलेली आहे की १ मे पर्यंत, जो आपला हीरक महोत्सव आहे. त्या दिवशी आपल्याला महाराष्ट्र हे Single Used Disposable Plastic मुक्त करायचा आहे."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 28, 2020
-पर्यावरण मंत्री @AUThackeray pic.twitter.com/OLtk8bSVqy"मी माझ्या खात्याला सूचना केलेली आहे, सगळे आयुक्त, जिल्हाधिकारी सगळ्यांना विनंती केलेली आहे की १ मे पर्यंत, जो आपला हीरक महोत्सव आहे. त्या दिवशी आपल्याला महाराष्ट्र हे Single Used Disposable Plastic मुक्त करायचा आहे."
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) February 28, 2020
-पर्यावरण मंत्री @AUThackeray pic.twitter.com/OLtk8bSVqy
ही चळवळ बनवली पाहिजे
विधानपरिषदेते बोलताना आदित्य ठाकरेंनी सभागृहातील सर्व सदस्यांना विनंती केली की, प्लास्टिक मुक्तीसाठी आपण चळवळ बनवली पाहिजे. हे जर आपण केले तर आपण फक्त राज्यातच नाहीतर देशात बदल घडवू शकतो असे आदिच्य ठाकरे म्हणाले.