ETV Bharat / state

'एमएच-सीईटी' चा निकाल जाहीर; mhtcet2019.mahaonline.gov.in वर पहा निकाल - ADMISSION

या परीक्षेत अभियांत्रिकी प्रवेशासाठी असलेल्या पीसीएम या ग्रुपमध्ये 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थी तर पीसीबी या ग्रुपमध्ये औषधनिर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमासाठी 2 लाख 81 हजार 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

सीईटीचा निकाल अखेर जाहीर
author img

By

Published : Jun 4, 2019, 10:45 AM IST

Updated : Jun 4, 2019, 11:24 AM IST

मुंबई - राज्यातील औषधनिर्माणशास्त्र, कृषी, अभियांत्रिकी आदी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएच-सीईटी 2019 (MH-CET) परीक्षेचा निकाल मध्यरात्री जाहीर झाला आहे.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून एमएच-सीईटी 2019 ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत अभियांत्रिकी प्रवेशासाठी असलेल्या पीसीएम या ग्रुपमध्ये 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थी तर पीसीबी या ग्रुपमध्ये औषधनिर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमासाठी 2 लाख 81 हजार 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

राज्यात ही परीक्षा 36 जिल्ह्यातील 166 केंद्रावर आणि तब्बल दहा दिवसात घेण्यात आली होती. या परीक्षेला 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर प्रत्यक्षात परीक्षेला मात्र 2 लाख 92 हजार 354 विद्यार्थी बसले होते. 20 हजार 930 विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली होती. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पहिल्यांदाच ही परीक्षा सीबीटी मोड या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. यामुळे निकाल आणि त्यातही सुसूत्रता योग्यपणे साधता आली असल्याची माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.

Intro:राज्य सीईटीचा निकाल अखेर जाहीरBody:राज्य सीईटीचा निकाल अखेर जाहीर

मुंबई, ता.4 :

राज्यातील औषधनिर्माणशास्त्र, कृषी,अभियांत्रिकी आदी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएच-सीईटी-2019 परीक्षेचा निकाल मध्यरात्री जाहीर झाला आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून
एमएच-सीईटी-2019 ही परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेत अभियांत्रिकी प्रवेशासाठी असलेल्या पीसीएम या ग्रुप मध्ये दोन लाख 76 हजार 166 विद्यार्थी तर पीसीबी या ग्रुपमध्ये औषधनिर्माणशास्त्र आदी अभ्यासक्रमासाठी 2 लाख 81 हजार 154 विद्यार्थी मध्ये अॅपियर झाले आहेत.
राज्यात ही परीक्षा 36 जिल्ह्यातील 166 केंद्रावर आणि तब्बल दहा दिवसात घेण्यात आली होती या परीक्षेला 4 लाख13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती तर प्रत्यक्षात परीक्षेला मात्र दोन लाख 92 हजार 354 विद्यार्थी बसले होते. तर 20 हजार 930 विद्यार्थ्यांनी या परीक्षेला दांडी मारली होती. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून पहिल्यांदाच ही परीक्षा सीबीटी मोड या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. यामुळे निकाल आणि त्यातही सुसूत्रता योग्यपणे साधता आली असल्याची माहिती राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त आनंद रायते यांनी दिली.Conclusion:राज्य सीईटीचा निकाल अखेर जाहीर
Last Updated : Jun 4, 2019, 11:24 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.