ETV Bharat / state

हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक

author img

By

Published : Feb 10, 2019, 2:57 PM IST

पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल.

Railway

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गांवर सकाळी १०.३५ ते ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील काही गाड्या रद्द होतील तर काही धिम्या मार्गावरून धावतील.

हार्बर मार्गावर आज सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांपासून ते ४ वाजून १० मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दिशेकडे जाणारी एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटापर्यंत चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटीच्या दिशेने जाणारी एकही लोकल धावणार नाही.

सीएसएमटी आणि वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या सकाळी ११ वाजून ३४ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून २३ मिनिटांपर्यंत राहतील. याचप्रमाणे वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी ९ वाजून ५६ मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १६ मिनिटांपर्यंत रद्द आहेत.

undefined

Intro:हार्बर, पश्चिम रेल्वेवर आज ब्लॉक
मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर आज सकाळी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर सकाळी 11 ते 4.30 पर्यंत मेगा ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे वर सकाळी 10.35 ते 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत सांताक्रुझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील काही गाड्या रद्द होतील तर काही धिम्या मार्गावरून धावतील.Body:हार्बर मार्गावर आज सकाळी 11 वाजून 49 मिनिटांपासून ते 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दिशेकडे जाणारी एकही लोकल धावणार नाही. याचप्रमाणे सकाळी 11 वाजून 10 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटापर्यंत चुनाभट्टी आणि वांद्रे ते सीएसएमटीच्या दिशेने जाणारी एकही लोकल धावणार नाही.Conclusion:सीएसएमटी आणि वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल दिशेकडे जाणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या सकाळी 11 वाजून 34 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 23 मिनिटांपर्यंत राहतील. याचप्रमाणे वडाळा, वाशी, बेलापूर, पनवेल ते सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल सकाळी 9 वाजून 56 मिनिटांपासून ते सायंकाळी 4 वाजून 16 मिनिटांपर्यंत रद्द राहतील.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.