ETV Bharat / state

Local Mega Block : मुंबईकरांनो, होळी खरेदीला निघण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक पहा.. मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी मेगाब्लॉक घेतला जातो. आज रविवारी मध्य रेल्वेवर ठाणे आणि कल्याण दरम्यान तर हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे या मेगा ब्लॉकची नोंद घेऊन प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Local Mega Block
मेगाब्लॉक
author img

By

Published : Mar 5, 2023, 7:13 AM IST

मुंबई : मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण 5 आणि 6 लाईनवर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान अप मेल आणि डाउन मेल एक्सप्रेस गाड्यांचे डायवर्जन करण्यात आले आहे. त्यामुळे 12126 पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत कल्याण मार्गे वळवली जाईल. ही गाडी निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

मध्य मार्गावर मेगा ब्लॉक : सर्व अप आणि डाउन मेल एक्सप्रेस अनुक्रमे अप फास्ट लाईन आणि डाउन फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. वसई रोड येथून सकाळी 9.50 वाजता दिवासाठी सुटणारी मेमू कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. दिवा येथून सकाळी 11.30 वाजता वसई रोडला जाणारी मेमू दिवा ऐवजी कोपर येथून सकाळी 11.45 वाजता सुटेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक : कुर्ला वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीला जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी, बेलापूर, पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कुर्ला, पनवेल, वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे - वाशी नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

होईची खरेदी करणाऱ्यांना त्रास : मुंबई आणि परिसरात होळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्याआधी रंग, पिचकाऱ्या आदींची खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतात. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण 5 आणि 6 लाईनवर सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. यादरम्यान अप मेल आणि डाउन मेल एक्सप्रेस गाड्यांचे डायवर्जन करण्यात आले आहे. त्यामुळे 12126 पुणे-मुंबई प्रगती एक्स्प्रेस कर्जत कल्याण मार्गे वळवली जाईल. ही गाडी निर्धारित वेळेच्या 10 ते 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

होळीची खरेदी करणाऱ्यांना त्रास : मुंबई आणि परिसरात होळी हा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्याआधी रंग, पिचकाऱ्या आदींची खरेदी करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडतात. रविवार हा सुट्टीचा वार असल्याने यादिवशी दादर, क्रॉफर्ड मार्केट आदी परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या नागरिकांना या मेगाब्लॉकमुळे काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. रविवार हा सुट्टीचा वर असल्याने यादिवशी दादर, क्रॉफर्ड मार्केट आदी परिसरात नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या नागरिकांना या मेगाब्लॉकमुळे काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.

हेही वाचा : Kirit Somaiya News: किरीट सोमैय्या यांच्या कार्यालयात श्रवण यंत्र घोटाळा; नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.