ETV Bharat / state

नाईट लाईफ संदर्भातील पालिकेच्या भूमिकेबाबत बैठकीत निर्णय घेऊ - महापौर

author img

By

Published : Jan 22, 2020, 11:44 PM IST

आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाइफच्या संकल्पनेला राज्यातील भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. नाईट लाईफचे पालिकेवर कोणते परिणाम होणार, पालिका नाईट लाईफसाठी काय करणार? याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, नाईट लाईफसाठी पालिकेकडून आणखी काय करता येईल यासाठी नगरसेवकांची बैठक बोलावू आणि त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

mayor kishori pednekar
महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई - रात्रदिवस जागे राहणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात आता रहिवासी वसाहती नसलेल्या ठिकाणचे मॅाल, दुकाने, हॉटेल्स २४ तास खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईची नाईट लाईफ सुरू होणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाईफमुळे रोजगार निर्मिती होऊन लोकांना वेळेवर जेवण मिळेल. त्यासाठी पालिकेकडून काय करता येईल? यासाठी नगरसेवकांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

नाईट लाईफसाठी पालिका काय करणार? याबाबत नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय घेऊ - महापौर

नाईट लाईफ ही शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे. २०१३ सालापासून याबाबत विचार सुरू आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून हे शहर २४ तास जागे असते. त्यामुळे विविध प्रकारच्या जीवनावश्यक बाबींची नागरिकांना आवश्कता असते. ही बाब लक्षात घेऊन हॉटेल्स, मॅाल्स, जीवनावश्यक गोष्टींची दुकाने, हॉटेल्स दिवस-रात्र सुरू ठेवल्यास पर्यटक आदींची सोय होऊ शकेल. रोजगार निर्मिती करणे, पर्यटन वाढवणे हा उद्देश यामागे आहे. वर्षभरापूर्वी सरकारने अधिसूचना जारी केली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे याला हिरवा कंदील मिळाला नव्हता. नुकतीच नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात नाईट लाईफ सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रहिवासी वसाहत नसलेल्या ठिकाणी नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मद्यपानाला परवानगी देण्यात आलेली नाही.

आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाइफच्या संकल्पनेला राज्यातील भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. नाईट लाईफचे पालिकेवर कोणते परिणाम होणार, पालिका नाईट लाईफसाठी काय करणार? याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, नाईट लाईफचा प्रस्ताव आम्ही सभागृहात मंजूर केला आहे. मुंबई तशीही २४ तास सुरूच असते. रात्री २ ते ४ या वेळेत ट्रेन बंद असल्याने मुंबई बंद असते. फुलवाला, भाजीवाला, दूधवाला यांचे काम रात्री अडीच वाजताच सुरू असते. नाईट लाईफमुळे मुंबईत रोजगार वाढेल, पोलिसांची भरती होईल. नाईट लाईफमध्ये नागरिकांना आणि पर्यटकांना जेवण मिळेल, असे महापौरांनी सांगितले. नाईट लाईफसाठी पालिकेकडून आणखी काय करता येईल यासाठी नगरसेवकांची बैठक बोलावू आणि त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

मुंबईकरांना त्रास होणार नाही - आदित्य ठाकरे
मुंबईत मर्यादीत आणि अनिवासी नसलेल्या भागात हॉटेल्स, मॉल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. मुंबईतील नरीमन पॉईंट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होईल. नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरू राहणार आहे. मुंबईकरांना कोणताच त्रास होणार नाही. कारण मुंबई आधीच अहमदाबाद शहरात नाईट लाईफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे राहावे, असे वाटतेय का? असा सवालही त्यांनी विचारला आहे. या निर्णयामुळे हॉटेल्स, मॉल्स, थिएटरमधील उद्योग आणि रोजगार वाढणार आहे, असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Intro:मुंबई - रात्रंदिवस जागे राहणारे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई शहरांत आता रहिवासी वसाहती नसलेल्या ठिकाणाच्या मॅाल, दुकाने, हॉटेल्स २४ तास खुलीठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. येत्या २६ जानेवारीपासून मुंबईची नाईट लाईफ सुरु होणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाईफमुळे रोजगार निर्मिती होऊन लोकांना वेळेवर जेवण मिळेल. त्यासाठी पालिकेकडून काय करता येईल यासाठी नगरसेवकांची बैठक घेऊन निर्णय घेऊ असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. Body:नाईट लाईफ ही शिवसेनेचे नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची संकल्पना आहे. २०१३ सालापासून याबाबत विचार सुरु आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून हे शहर २४ तास जागे असते. त्यामुळे विविध प्रकारच्या जीवनावश्यक बाबींची नागरिकांना आवश्कता असते. ही बाब लक्षात घेऊन हॉटेल्स, मॅाल्स जीवनावश्यक गोष्टींची दुकाने, हॉटेल्स दिवस-रात्र सुरू ठेवल्यास पर्यटक आदींची सोय होऊ शकेल. रोजगार निर्मिती करणे, पर्यटन वाढवणे हा उद्देश यामागे आहे. वर्षभरापूर्वी सरकारने अधिसूचना जारी केली होती. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे याला हिरवा कंदील मिळाला नव्हता. नुकतीच नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात नाईट लाईट सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रहिवासी वसाहत नसलेल्या ठिकाणी नाईट लाईफला परवानगी देण्यात आली आहे. मद्यपानला परवानगी देण्यात आलेली नाही.

आदित्य ठाकरे यांच्या नाईट लाइफला राज्यातील भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. नाईट लाईफचे पालिकेवर कोणते परिणाम होणार, पालिका नाईट लाईफसाठी काय करणार याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संपर्क साधला असता, नाईट लाईफचा प्रस्ताव आम्ही सभागृहात मंजूर केला आहे. मुंबई तशीही २४ तास सुरूच असते. रात्री २ ते ४ या वेळेत ट्रेन बंद असल्याने मुंबई बंद असते. फुलवाला, भाजीवाला, दूध वाला यांचे काम रात्री अडीच वाजताच सुरु असते. नाईट लाईफमुळे मुंबईत रोजगार वाढेल, पोलिसांची भरती होईल. नाईट लाईफमध्ये नागरिकांना आणि पर्यटकांना जेवण मिळेल आणखी वेगळं काही नाही. नाईट लाईफसाठी पालिकेकडून आणखी काय करता येईल यासाठी नगरसेवकांची बैठक बोलावू आणि त्यात योग्य तो निर्णय घेतला जाईल असे महापौरांनी सांगितले.

त्रास होणार नाही --
मुंबईत मर्यादीत आणि अरहिवासी भागात हाँटल, माँल्स आणि थिएटर २४ तास खुले रहाणार आहेत. मुंबईतील नरीमन पाँईट, बीकेसी, काला घोडा आणि मिल कंपाऊड भागात याची अमंलबजावणी सुरू होईल. नाईट लाईफ प्रायोगिक तत्वावर सुरू रहाणार आहे. मुंबईकरांना कोणताच त्रास होणार नाही. कारण मुंबई आधीच अहमदाबाद शहरात नाईट लाईफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणा-यांना मुंबई शहर मागे रहावे असे वाटतेय का असा सवालही त्यांनी विचारला आहे. या निर्णयामुळे हाँटेल, माँल्स, थिएटर मधील उद्योग आणि रोजगार वाढणार आहे असे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

बातमीसाठी महापौर किशोरी पेडणेकर यांची बाईट / pkg Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.