ETV Bharat / state

पांडुरंगाजवळ ज्या इच्छा व्यक्त करतो त्या पूर्ण होतात - मनोहर जोशी

आषाढी एकादशी निमित्ताने आज वडाळा येथील विठ्ठल मंदिरात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्रातील सर्वाना पुरेसे पाणी मिळावे, अशी प्रार्थना विठुरायाचरणी त्यांनी केली.

पांडुरंगाजवळ ज्या इच्छा व्यक्त करतो त्या पूर्ण होतात - मनोहर जोशी
author img

By

Published : Jul 12, 2019, 1:52 PM IST

मुंबई - आषाढी एकादशी निमित्ताने आज वडाळा येथील विठ्ठल मंदिरात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दर्शन घेतले. यावेळी महाराष्ट्रातील सर्वाना पुरेसे पाणी मिळावे, अशी प्रार्थना विठुरायाचरणी त्यांनी केली.

दरवर्षी दर्शनाला मी येतो आणि वंदन करतो. हे सांगण्यासाठी पूर्वी माझ्यासोबत बाळासाहेब ठाकरे असायचे, परंतु ते आता नाहीत. पण मी येतो आणि दर्शन घेतो. येथे मी ज्या इच्छा व्यक्त करतो. त्या-त्या गोष्टी मला मिळतात. पंढरपूरच्या विठुरायाचे आम्हाला आशीर्वाद लाभलेले आहेत, असेही ते म्हणाले.

मनोहर जोशी

आदित्य ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात कधी येतील यावर जोशी म्हणाले, ठाकरे यांची चौथी पिढी मी पाहत आहे. या सर्व पिढ्यांकडून भक्तीभाव आहे. जर कुणी भक्ती भावा पोटी, असे सांगितले असेल, तर ते मी समजू शकतो. शिवसैनिकांनी त्यांना मदत करावी.

पांडुरंगा जवळ ज्या इच्छा व्यक्त करतो त्या पूर्ण होतातहेच आशीर्वाद विठुरायाचा आम्हाला लाभले आहे-मनोहर जोशी

आषाढी एकादशी निमित्ताने आज वडाळा येथील विठ्ठल मंदिरात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दर्शन केले व देवा जवळ प्रार्थना केली की
महाराष्ट्रातील सर्वाना पुरेस पाणी मिळावं.तसेच आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात कधी येतील त्यावर जोशी म्हणाले ठाकरे  यांची चौथी पिढी मी पाहतोय.भक्ती भावा पोटी शिवसैनिक आदित्य ठाकरे यानी निवडणूक लढवावी तर मग शिवसैनिकाणीच सहकार्य कराव त्यासाठी त्यांना उभं राहायला...

महाराष्ट्र हा भक्ती मार्गावर आधारलेले आहे
दर वर्षी मी येतो आणि वंदन करतो हे सांगण्यासाठी माझ्या सोबत बाळासाहेब ठाकरे पूर्वी असत परंतु ते आता नाहीत.पण मी येतो आणि दर्शन घेतो
मी ज्या इच्छा व्यक्त करतो पांडुरंगा जवळ ,त्या त्या गोष्टी मिळतात. पंढरपूरचा विठूरायाच हेच आम्हाला आशीर्वाद लाभलेल आहे असे ते दर्शन घेण्यासाठी आले होते तेव्हा म्हणाले.

व्हिज्युअल व बाईट कॅमेरा मॅन ने 07 लाईव्ह वरून पाठवलं आहे
 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.