ETV Bharat / state

Mumbai Crime: भयानक! पतीचा पत्नीवर बलात्कार, प्लॅस्टिकची वस्तू घातली पत्नीच्या प्रायव्हेट भागात !

पतीने पत्नीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली ( Mumbai Crime ) आहे. डॉक्टरांनी महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून प्लास्टिकच्या पाईपसारखी वस्तू काढली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Dec 6, 2022, 9:18 AM IST

Updated : Dec 6, 2022, 12:32 PM IST

मुंबई: कुर्ला येथे 3 नराधमाने घरात घुसून महिलेवर गॅंग रेप केल्याची घटना ताजी असतानाच मुलुंड येथे पतीने पत्नीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. Mumbai Police याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी Mulund Police सांगितले की, त्यांनी एका 40 वर्षीय व्यक्तीला पत्नीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिकची वस्तू घातल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

डॉक्टरांकडून माहिती: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, घटनेच्या वेळी तो दारूच्या नशेत होता, आणि त्याने अनैसर्गिक लैंगिक संबंध देखील ठेवले होते. त्यांच्या 4 मुलांसमोर ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुलुंड पोलिसांना एमटी अग्रवाल रुग्णालयातील डॉक्टरांकडून माहिती मिळाली. एक 35 वर्षीय महिला तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार घेऊन रुग्णालयात पोहोचली होती.

असा उघडकीस आला प्रकार: डॉक्टरांनी विचारपूस केली असता तिने उघड केले की, तिचा पती दारूच्या नशेत घरी आला आणि तिला मारहाण करू लागला होता. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथमीरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, मारहाण केल्यानंतर त्याने तिचे कपडे फाडले आणि तिने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काहीतरी प्लास्टिक वस्तू घातली. ज्यामुळे तिला खूप वेदना झाल्या. ते पुढे म्हणाले की, रुग्णालयात डॉक्टरांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमधून प्लास्टिकच्या पाईपसारखी वस्तू काढली आहे.

आरोपीला पोलीस कोठडी: या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर आयपीसी कलम 326, 354बी, 354, 506(2), 376, 377 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला अटक केली, असे पोलिसांनी सांगितले आहे. तक्रारदाराचे म्हणणे व वैद्यकीय अहवालाच्या आधारे आम्ही गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Last Updated : Dec 6, 2022, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.