ETV Bharat / state

मालेगाव बॉम्बस्फोट : साक्षीदारांची यादी मिळावी, कर्नल पुरोहित यांची उच्च न्यायालयात याचिका - राष्ट्रीय तपास यंत्रणा

2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदारांची नावे, पत्ते, व जबानींची यादी 'एनआयए' या तपास यंत्रणेकडून मिळावी, म्हणून मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

मुंबई उच्च् न्यायालय
author img

By

Published : Jul 22, 2019, 2:43 PM IST

मुंबई - 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील साक्षीदारांची नावे, पत्ते, व जबानींची यादी 'एनआयए' या तपास यंत्रणेकडून मिळावी, म्हणून मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या संदर्भात एनआयए कोर्टाला मुंबई उच्च न्यायालयाने विचारणा केली असता, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयाकडून सूचना घेणे जरुरी आहे. आणि यासाठी एक आठवड्याचा वेळ द्यावा, अशी विनंती एनआयएच्या कोर्टाला विनंती केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाने २ ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट : साक्षीदारांची यादी मिळावी, कर्नल पुरोहित यांची उच्च न्यायालयात याचिका

कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या याचिकेवर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या लक्षात आणून दिले की, गेले दहा दिवस विशेष न्यायालयात या संदर्भात कुठलीही सुनावणी झाली नाही. तर याचिकेमुळे वेळ वाया जात आहे. यावर २ ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी होईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Intro:2008 मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील मुख्य आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात मालेगाव ब्लास्ट संदर्भातील साक्षीदारांची नाव , पत्ते, व जबानींची यादी एनआयए या तपास यंत्रणेकडून मिळावी म्हणून याचिका दाखल करण्यात आली होती. या संदर्भात एनआयए कोर्टाला मुंबई उच्च न्यायालयाने विचारणा केली असता , या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयाकडून सूचना घेणे जरुरी असल्याचे म्हणत , 1 आठवड्यांचा वेळ देण्यात यावा अशी एनआयए च्या वकिलांनी कोर्टाला विनंती केली. यावर मुंबई उच्च न्यायालयाने 2 ऑगस्ट रोजी पुन्हा सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले आहे.

Body:कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या या याचिकेवर , मालेगाव बॉम्ब ब्लास्ट प्रकरणातील आणखीन एक आरोपी समीर कुलकर्णी यांनीं सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिले कीं गेले दहा दिवस विशेष न्यायालयात या संदर्भात कुठलीही सुनावणीं झाली नसून मुंबई उच्च न्यायालयातील या याचिकेमूळे वेळ वाया जात आहे. यावर उच्च न्यायालयाने सुनावणी पुन्हा 2 ऑगस्ट रोजी होईल असं म्हटलं आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.