ETV Bharat / state

घाटकोपरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकर संक्रातीनिमित्त हळदी-कुंकू - makarsankrant with sex workers

घाटकोपरमध्ये मकर संक्रांत निमित्त देहविक्री करणाऱ्या महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन सण साजरा करण्यात आला. या अनोख्या सन्मानाने या महिला हरखून गेल्या होत्या.

घाटकोपरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकरसंक्राती निमित्ताने हळदी कुंकू
घाटकोपरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकरसंक्राती निमित्ताने हळदी कुंकू
author img

By

Published : Jan 15, 2020, 9:50 PM IST

मुंबई - घाटकोपरमध्ये मकर संक्रांत सणानिमित्त आगळावेगळा हळदीकुंकू समारंभ पार पडला. विजयक्रीडा मंडळ आणि देवामृत फाउंडेशनच्या वतीने घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या वस्तीत देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत या संस्थांच्या महिलांनी हळदी कुंकू समारंभ केला. यावेळी महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी संकल्पबद्ध करण्यात आले.

घाटकोपरमध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकरसंक्राती निमित्ताने हळदी कुंकू

मकर संक्रातीनिमित्त ठिकठिकाणी महिला हळदीकुंकू समारंभ करीत असतात. घाटकोपरमध्ये मकरसंक्रांत निमित्त देहविक्री करणाऱ्या महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन सण साजरा करण्यात आला. या अनोख्या सन्मानाने या महिला हरखून गेल्या होत्या.

हेही वाचा - पीएमसी बँक घोटाळा : वाधवा पिता-पुत्रांना नजरकैदेत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

देहविक्री करणाऱ्या महिलांनाही समाजात मानाचे स्थान मिळावे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा. अशा समाजप्रबोधनाच्या उपक्रमातून या महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. जेणेकरून देहविक्रीच्या शापातून या महिला मुक्त होतील म्हणून 'सन्मान तुझ्या स्त्रीत्वाचा' हा सामाजिक हळदीकुंकू उपक्रम राबविला गेला.

हेही वाचा - नगरपरिषदांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत

Intro:घाटकोपर मध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकरसंक्राती निमित्ताने हळदी कुंकू

मकरसंक्रात सनानिम्मित ठिकठिकाणी महिला हळदीकुंकू समारंभ करीत असतात. घाटकोपर मध्ये मात्र मकरसंक्रांत निमित्त अनोखा हळदीकुंकू समारंभ पार पडला.  विजयक्रीडा मंडळ आणि  देवामृत फाउंडेशनच्या वतीने घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या वस्तीत देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत या संस्थांच्या महिलांनी हळदी कुंकू समारंभ केला. या महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी संकल्पबद्ध करण्यात आलेBody:घाटकोपर मध्ये देहविक्री करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ मकरसंक्राती निमित्ताने हळदी कुंकू

मकरसंक्रात सनानिम्मित ठिकठिकाणी महिला हळदीकुंकू समारंभ करीत असतात. घाटकोपर मध्ये मात्र मकरसंक्रांत निमित्त अनोखा हळदीकुंकू समारंभ पार पडला.  विजयक्रीडा मंडळ आणि  देवामृत फाउंडेशनच्या वतीने घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागूनच असलेल्या वस्तीत देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत या संस्थांच्या महिलांनी हळदी कुंकू समारंभ केला. या महिलांना हळदी कुंकू आणि वाण देऊन आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी संकल्पबद्ध करण्यात आले.

या अनोख्या सन्मानाने या महिला हरकून गेल्या होत्या. अनेकांना त्यांचे अश्रू रोखता आले नाहीत. देहविक्री करणाऱ्या महिलांनाही  समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून  त्यांच्या कडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा समाजप्रबोधनाच्या  या उपक्रमातून या महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात जेणेकरून देहविक्रीच्या शापातून या महिला मुक्त होतील म्हणून हा  "सन्मान तुझ्या स्ञीत्वाचा " हा सामाजिक हळदीकुंकू उपक्रम राबविला गेला.
(कृपया जिथे देहविक्री करणाऱ्या महिलांचे चेहरे दिसत आहेत ते ब्लर करावे ) 
Byt : प्रिया जाधव देवामृत फौंउडेशन अध्यक्षा
Byt: पिंकी देहविक्री करणारी महिलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.