ETV Bharat / state

CORONA UPDATE : महाराष्ट्रात ९ हजार २५१ नवे कोरोनाबाधित.. ७ हजार २२७ रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी राज्यात आज (शनिवार) सर्वाधिक ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून हे आता ५६.५५ टक्के झाले आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ७ हजार १९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

maharashtra corona
कोरोना
author img

By

Published : Jul 25, 2020, 10:11 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी राज्यात आज (शनिवार) सर्वाधिक ७ हजार २२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून हे आता ५६.५५ टक्के झाले आहे. आतापर्यंत एकूण २ लाख ७ हजार १९४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९ हजार २५१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ४८१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १८ लाख ३६ हजार ९२० नमुन्यांपैकी ३ लाख ६६ हजार ३६८ नमुने पॉझिटिव्ह (१९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ९४ हजार ५०९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ६०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २५७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६५ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २५७ मृत्यू हे मुंबई मनपा-५२, ठाणे-३, ठाणे मनपा-९, नवी मुंबई मनपा-९,कल्याण-डोंबिवली मनपा-१२, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी निजामपूर मनपा-९, मीरा-भाईंदर मनपा-२, वसई-विरार मनपा-७, पालघर-२, रायगड-३, पनवेल मनपा-३, नाशिक-४, नाशिक मनपा-८, धुळे- १, धुळे मनपा-१, जळगाव-५, जळगाव मनपा-४, नंदूरबार-१, पुणे-१७, पुणे मनपा-४५, पिंपरी-चिंचवड मनपा-१०, सोलापूर-८, सोलापूर मनपा-४,सातारा-१, कोल्हापूर-७, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-१, सिंधुदूर्ग-१, रत्नागिरी-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, बीड-१, नांदेड-३, नांदेड-१, नांदेड मनपा-१, अकोला-१, अमरावती मनपा-१, बुलढाणा-१,नागपूर मनपा-१, वर्धा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील

  • *मुंबई:* बाधीत रुग्ण- (१,०८,०६०) बरे झालेले रुग्ण- (७८,८७६), मृत्यू- (६०३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,८५४)

  • *ठाणे:* बाधीत रुग्ण- (८४,८५१), बरे झालेले रुग्ण- (४५,८७४), मृत्यू- (२२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६,६७८)

  • *पालघर:* बाधीत रुग्ण- (१३,८४०), बरे झालेले रुग्ण- (८१५१), मृत्यू- (२९८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३९१)

  • *रायगड:* बाधीत रुग्ण- (१४,०८९), बरे झालेले रुग्ण-(९३३९), मृत्यू- (२६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४८५)

  • *रत्नागिरी:* बाधीत रुग्ण- (१४८६), बरे झालेले रुग्ण- (८१४), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१८)

  • *सिंधुदुर्ग:* बाधीत रुग्ण- (३२१), बरे झालेले रुग्ण- (२५२), मृत्यू- (६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३)

  • *पुणे:* बाधीत रुग्ण- (७३,००७), बरे झालेले रुग्ण- (२५,२५६), मृत्यू- (१७३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६,०१३)

  • *सातारा:* बाधीत रुग्ण- (२९८७), बरे झालेले रुग्ण- (१६२९), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२६०)

  • *सांगली:* बाधीत रुग्ण- (१३०१), बरे झालेले रुग्ण- (६०९), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६४७)

  • *कोल्हापूर:* बाधीत रुग्ण- (३३२४), बरे झालेले रुग्ण- (१०२४), मृत्यू- (७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२९)

  • *सोलापूर:* बाधीत रुग्ण- (७४२९), बरे झालेले रुग्ण- (३४७३), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५२०)

  • *नाशिक:* बाधीत रुग्ण- (१२,१८४), बरे झालेले रुग्ण- (६८८७), मृत्यू- (४२१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८७६)

  • *अहमदनगर:* बाधीत रुग्ण- (२८४४), बरे झालेले रुग्ण- (११८९), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६०७)

  • *जळगाव:* बाधीत रुग्ण- (८९२५), बरे झालेले रुग्ण- (५९७५), मृत्यू- (४६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२४८९)

  • *नंदूरबार:* बाधीत रुग्ण- (४९७), बरे झालेले रुग्ण- (२९५), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८०)

  • *धुळे:* बाधीत रुग्ण- (२३३३), बरे झालेले रुग्ण- (१५७२), मृत्यू- (९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६९)

  • *औरंगाबाद:* बाधीत रुग्ण- (११,५४९), बरे झालेले रुग्ण- (६३६४), मृत्यू- (४३५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७५०)

  • *जालना:* बाधीत रुग्ण- (१७१८), बरे झालेले रुग्ण- (९०९), मृत्यू- (६७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४२)

  • *बीड:* बाधीत रुग्ण- (५२१), बरे झालेले रुग्ण- (१८९), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (३१७)

  • *लातूर:* बाधीत रुग्ण- (१४७६), बरे झालेले रुग्ण- (७०८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६९८)

  • *परभणी:* बाधीत रुग्ण- (४४१), बरे झालेले रुग्ण- (१९०), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३४)

  • *हिंगोली:* बाधीत रुग्ण- (५०८), बरे झालेले रुग्ण- (३५७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२)

  • *नांदेड:* बाधीत रुग्ण- (१२१२), बरे झालेले रुग्ण (५४४), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६१६)

  • *उस्मानाबाद:* बाधीत रुग्ण- (६३४), बरे झालेले रुग्ण- (३९८), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०३)

  • *अमरावती:* बाधीत रुग्ण- (१५८३), बरे झालेले रुग्ण- (१०८३), मृत्यू- (५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४९)

  • *अकोला:* बाधीत रुग्ण- (२३२९), बरे झालेले रुग्ण- (१७९३), मृत्यू- (१०४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४३१)

  • *वाशिम:* बाधीत रुग्ण- (४९७), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१७)

  • *बुलढाणा:* बाधीत रुग्ण- (९५४), बरे झालेले रुग्ण- (३०७), मृत्यू- (२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२१)

  • *यवतमाळ:* बाधीत रुग्ण- (७१२), बरे झालेले रुग्ण- (४३६), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५३)

  • *नागपूर:* बाधीत रुग्ण- (३३३२), बरे झालेले रुग्ण- (१६२७), मृत्यू- (४१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६६३)

  • *वर्धा:* बाधीत रुग्ण- (११४), बरे झालेले रुग्ण- (५१), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५९)

  • *भंडारा:* बाधीत रुग्ण- (२०७), बरे झालेले रुग्ण- (१७०), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५)

  • *गोंदिया:* बाधीत रुग्ण- (२३५), बरे झालेले रुग्ण- (२१६), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६)

  • *चंद्रपूर:* बाधीत रुग्ण- (३१३), बरे झालेले रुग्ण- (१९७), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६)

  • *गडचिरोली:* बाधीत रुग्ण- (२३२), बरे झालेले रुग्ण- (१६९), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)

इतर राज्ये:* बाधीत रुग्ण- (३२३), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७८)

एकूण: बाधीत रुग्ण-(३,६६,३६८)

बरे झालेले रुग्ण-(२,०७,१९४),

मृत्यू- (१३,३८९),

इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०४),

ॲक्टीव्ह रुग्ण-(१,४५,४८१)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.