ETV Bharat / state

Breaking News : आमदार राजन साळवी 13 डिसेंबरला एसीबीच्या चौकशीला सामोरे जाणार - Etv Bharat Maharashtra Breaking News

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News
author img

By

Published : Dec 8, 2022, 6:41 AM IST

06:21 December 08

Breaking News : आमदार राजन साळवी 13 डिसेंबरला एसीबीच्या चौकशीला सामोरे जाणार

मालमत्ता चौकशीप्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आलेल्या नोटीस प्रकरणी चौकशीला हजर राहण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. मला मुदतवाढ मिळाली असून, 13 डिसेंबरला अलिबागमधल्या एसीबी कार्यालयात आपण चौकशीला सामोरे जाणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते, आमदार राजन साळवी यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.