ETV Bharat / state

Basavaraj Bommai: केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही -बोम्मई - Meet Union Home Minister nothing can be done

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादावर पुन्हा वक्तव्य केले ( Maharashtra Karnataka Border Issue ) आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटा, कुछ कर नहीं सकता असे म्हणत त्यांनी पुन्हा डिवचले ( Meet Union Home Minister nothing can be done ) आहे.

Karnataka CM Basavaraj Bommai
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई
author img

By

Published : Dec 10, 2022, 11:13 AM IST

Updated : Dec 10, 2022, 11:52 AM IST

मुंबई : महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या सततच्या विधानांमुळे दिवसेंदिवस चिघळत आहे. शिवसेना खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची मागणी केली आहे. बोम्मई यांनी यावरून पुन्हा महाराष्ट्राला डिवचले आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेऊन, काहीही होणार (Meet Union Home Minister nothing can be done ) नाही. सीमा प्रश्नांवर तडजोड करणार नसल्याचा इशारा बोम्मई यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटण्याची शक्यता (Maharashtra Karnataka Border Issue) आहे.

  • ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ನಿಯೋಗ ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿರುವುದು ಯಾವುದೇ ವ್ಯತ್ಯಾಸ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಈ ಹಿಂದೆ ಕೂಡ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಈ ರೀತಿಯ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದೆ‌. ಈ ಪ್ರಕರಣ ಸುಪ್ರೀಂ ಕೊರ್ಟ್ ನಲ್ಲಿದೆ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನ್ಯಾಯ ಸಮ್ಮತ ಪ್ರಕರಣ ಗಟ್ಟಿಯಾಗಿದೆ. ಗಡಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದೇ ರಾಜಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ.‌

    — Basavaraj S Bommai (@BSBommai) December 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बोम्मई यांच्या ट्वीटचा मराठी अनुवाद - महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही

महाराष्ट्रातील गावांवर दावा : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न न्याय प्रविष्ट असताना महाराष्ट्रातील गावांवर दावा ( Basavaraj Bommai Claim On Maharashtra Villages ) केला. महाराष्ट्र सरकारने या विरोधात भूमिका घेऊ नये, असा इशारा दिला. गेल्या काही दिवसांपासून बोम्मईंची वादग्रस्त विधाने सुरु आहेत. महाराष्ट्रातील गाड्यांवर दगडफेक केली. दोन्ही भागात तणाव निर्माण झाला असताना, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून वादग्रस्त विधाने थांबताना दिसत ( Political Leaders discuss with Amit Shah ) नाहीत.

राज्याच्या खासदारांची शाहांसोबत भेट : महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट ( Maharashtra MP Meet Amit Shah ) घेतली. दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची माहिती दिली. अतिशय संवेदनशीलपणे आणि राजकारण बाजूला ठेवून यावर मार्ग काढावा, अशी मागणी मंत्री शाह यांच्याकडे केली. या भेटीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही, असे आव्हान दिले आहे.

काय म्हणाले बसवराज : महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचे सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाबाबत मी कर्नाटकच्या खासदारांना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे बसवराज बोम्मई यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमित शाह मध्यस्थी करणार : सीमावादात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मध्यस्थी करणार आहेत. शाह 14 डिसेंबरला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. खासदार डॉ. अमोल कोल्हे ( MP Amol Kolhe ) यांनी ही माहिती दिली.( Shah To Meet Maharashtra Karnataka CMs) महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्याबद्दल खासदारांच्या शिष्ठमंडळाने काल दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर कोल्हे यांनी त्याबाबतची माहिती दिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदावरून हटवावे. या मागणीसाठी राज्यातील खासदारांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. दोन्ही राज्यांमधील सीमावादावर शांतता निर्माण करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा 14 डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी दिली.

Last Updated : Dec 10, 2022, 11:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.