ETV Bharat / state

Badshah Cyber Cell Inquiry: रॅपर बादशाहची महाराष्ट्र सायबर सेलकडून चौकशी... - Maharashtra Cyber Cell

Badshah Cyber Cell Inquiry : रॅपर बादशाहला (Badshah) महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीसाठी बोलावलं आहे. ‘फेअरप्ले’ नावाचं ॲप कोणत्याही प्रकारची परवानगी नसतानाही आयपीएल दाखवत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे वाय कॉमच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सायबरने ‘फेअरप्ले’वर (Fairplay) डिजिटल कॉपीराईटचा (Digital Copyright) गुन्हा दाखल केला आहे.

Rapper Badshah
रॅपर बादशाह
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 10:06 PM IST

मुंबई Badshah Cyber Cell Inquiry : आदित्य प्रतीक सिंह सिसोदिया हे गायक आणि रॅपर बादशाह (Rapper Badshah) यांच खरं नाव आहे. 2006 बादशाह याने संगीतक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. लाल गेंदा फूल, पानी पानी जुगनु, डीजे वाले बाबू, हाय गरमी, लेट्स नाचो या बादशाहच्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनावर अधिराज्य मिळवलं. बादशाह हा याआधी देखील वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. बादशाह याचे सनक हे गाणं रिलीज झालं. या गाण्यावर अनेक नेटकऱ्यांनी रिल्स केले. या गाण्यातील गीतामुळे बादशाह हा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. बादशाह या गायकाने त्याच्या या नव्या गाण्यात महादेवाच्या नावाचा वापर केला. ज्यामुळे महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी बादशाहला फटकारलं होतं.

कॉपीराईट ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल : क्रिकेट मॅच दाखवण्याचे राइट्स वाय कॉम १८ च्या मालकीचे voot या ॲपकडे असताना 'फेअरप्ले' या ॲपने देखील दाखवल्याने वाय कॉम 18 तर्फे याप्रकरणी महाराष्ट्र नोडल सायबर पोलीस सेलमध्ये 20 एप्रिल 2023 ला भारतीय दंड संविधान कलम 420, 120 ब आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 43, 66, 66 ब आणि कॉपीराईट ॲक्ट कलम 63 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर 2021 पासून ते 20 एप्रिल 2023 पर्यंत कालावधीत हा गुन्हा घडला आहे.

काय आहे प्रकरण : वाय कॉम 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत पायरसी संदर्भात कायदेशीर कामकाजाची कार्यवाही करण्यासाठी कंपनीच्या व्हाईस प्रेसिडेंट ऑफ लीगल या पदावर काम करणारे, विनीत चंद्र शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पायकोमेटिनमध्ये अनेक टीव्ही चॅनेल्स आणि एक वूट ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. उठ ओटीटी प्लॅटफॉर्मवर कलर्स एम टीव्ही, निक आणि कलर्सचे प्रादेशिक चैनल उपलब्ध आहेत. तसेच चित्रपट मालिका कलर्सचे प्रादेशिक चैनल देखील उपलब्ध आहेत. वाय कॉम एटीन वरील बरेचसे चॅनल उठ सिलेक्टवरील कॉन्टॅक्ट हे सबस्क्रिप्शन आधारित असून ते पाहण्यासाठी पैसे भरावे लागतात. ऑक्टोबर 2021 मध्ये बायकॉम एटीन कंपनीच्या अँटिपायरसी टेक्निकल टीमने शर्मा यांना कळवले की, वायकोमेटींचे बरेचचे पेड कॉन्टेन्ट पिकासो ऐप, फॉक्सि ऐप वेदू ॲप स्मार्ट प्लेयर लाईट ॲप, फिल्म प्लस ॲप टीटीव्ही ॲपवर अनाधिकृतपणे दाखवले जात आहेत.

वेबसाईटच्या माध्यमातून थेट प्रसारण : 31 मार्च 2023 ते 7 एप्रिल 2023 च्या कालावधीत 'फेयरप्ले' ऍप तसेच वेबसाईटचे मालक अब्बास जोई पेनी यांनी मेटीन कंपनीकडे डिजिटल अधिकार असताना, सध्या सुरू असलेल्या टाटा आयपीएल २००३ क्रिकेट मॅचचे त्यांचे आणि वेबसाईटच्या माध्यमातून थेट प्रसारण करत होते. तसेच 'फेयरप्ले' ॲप यांनी टाटा आयपीएलचे मोफत थेट प्रक्षेपण करत असल्याचे होल्डिंग मुंबईच्या विविध ठिकाणी आमच्या परवानगीशिवाय बेकायदेशीर रित्या लावले. त्यामुळे कंपनीचे अंदाजे 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा आर्थिक नुकसान झाले. यामुळं कार्यालयात कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार करण्यात आली होती.

हेही वाचा -

  1. Thane Crime: पेमेंट गेटवे कंपनीचे खाते हॅक करून 16,180 कोटी रुपयांना चुना; आरोपींचा शोध सुरू
  2. Mahadev Book App Scam : ऑनलाईन अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची सट्टेबाजी करणाऱ्या टोळीच्या मास्टरमाइंडला मुंबई विमानतळावरून अटक
  3. Easy Pay Company: इझी पे कंपनीला एजंटांनीच घातला साडेतीन कोटींचा गंडा; पुणे सायबर पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.