ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात 999 नवीन कोरोनाबाधित तर 49 जणांचा मृत्यू

राज्यात आज(13 नोव्हेंबर) 999 नवे कोरोनाबाधित(Today New Corona Cases) आढळून आले असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1020 रुग्णांना डिस्चार्ज(Patients Discharged) देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

corona file photo
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Nov 13, 2021, 10:05 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट(Corona Second Wave) तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसात 1 ते 2 हजाराच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज (13 नोव्हेंबर) 999 नवे कोरोनाबाधित(Today New Corona Cases) आढळून आले असून 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1020 रुग्णांना डिस्चार्ज(Patients Discharged) देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

  • 12,219 सक्रिय रुग्ण -

आज राज्यात 999 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 66 लाख 23 हजार 344 वर पोहचला आहे. तर आज 49 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 40 हजार 565 वर पोहचला आहे. आज 1020 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 66 हजार 913 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.64 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 38 लाख 63 हजार 284 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 10.37 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 19 हजार 432 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 12 हजार 219 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • रुग्णसंख्येत चढ उतार -

26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 1 ऑक्टोबरला 3105, 4 ऑक्टोबरला 2026, 11 ऑक्टोबरला 1736, 14 ऑक्टोबरला 2384, 15 ऑक्टोबरला 2149, 25 ऑक्टोबरला 889, 1 नोव्हेंबरला 809, 2 नोव्हेंबरला 1078, 3 नोव्हेंबरला 1193, 4 नोव्हेंबरला 1141, 5 नोव्हेंबरला 802, 6 नोव्हेंबरला 661, 7 नोव्हेंबरला 892, 8 नोव्हेंबरला 751, 9 नोव्हेंबरला 982, 10 नोव्हेंबरला 1094, 11 नोव्हेंबरला 997, 12 नोव्हेंबरला 925, 13 नोव्हेंबरला 999 रुग्ण आढळून आले आहेत.

  • मृत्यू संख्येत चढ उतार -

तर 28 जुलैला 286, 6 ऑक्टोबरला 90, 20 ऑक्टोबरला 21, 21 ऑक्टोबरला 39, 22 ऑक्टोबरला 40, 23 ऑक्टोबरला 33, 24 ऑक्टोबला 18, 25 ऑक्टोबरला 12, 26 ऑक्टोबरला 32, 27 ऑक्टोबरला 38, 28 ऑक्टोबरला 36, 29 ऑक्टोबरला 36, 30 ऑक्टोबरला 26, 31 ऑक्टोबरला 20, 1 नोव्हेंबरला 10, 2 नोव्हेंबरला 48, 3 नोव्हेंबरला 39, 4 नोव्हेंबरला 32, 5 नोव्हेंबरला 17, 6 नोव्हेंबरला 10, 7 नोव्हेंबरला 16, 8 नोव्हेंबरला 15, 9 नोव्हेंबरला 27, 10 नोव्हेंबरला 17, 11 नोव्हेंबरला 28, 12 नोव्हेंबरला 41, 13 नोव्हेंबरला 49 मृत्यूंची नोंद झाली आहे.

  • या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 246
अहमदनगर - 110
पुणे - 116
पुणे पालिका - 92

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.