ETV Bharat / state

महाराष्ट्र बचाव : राज्यातील कामगारांसाठी 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा, भाजपची मागणी - bjp demands 50,000 crore package for corona

केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाने राज्यातील बारा बलुतेदार व कामगारांना 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपा तर्फे करण्यात आली आहे.

Maharashtra Bachao Andolan : maharastra Opposition bjp demands Rs 50,000 crore package for corona pandemic crisis
महाराष्ट्र बचाव आंदोलन : भाजपकडून 50 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी
author img

By

Published : May 22, 2020, 12:35 PM IST

Updated : May 22, 2020, 1:46 PM IST

मुंबई - कोरोना संकटाच्या उपाययोजनेवरून राज्य सरकारला घेरण्यासाठी भाजपतर्फे आज राज्यभर महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपने, केंद्र सरकारप्रमाणे राज्य शासनाने देखील राज्यातील बारा बलुतेदार व कामगारांना 50 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी केली आहे.

आज भाजप प्रदेश कार्यालय येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हातात फलक व हाताला काळी रिबीन बांधून आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, या पॅकेजची मागणी करण्यात आली. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

भाजपच्या महाराष्ट्र बचाव आंदोलनाचा आढावा घेताना आमचे प्रतिनिधी महेश बागल...

Last Updated : May 22, 2020, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.