पुणे - दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. मुंबई आणि पुण्यात हे प्रमाण जास्त आहे. आज (बुधवार) पुण्यातील एका कोरोनाबाधित महिलेचा पिंपरी-चिंचवडमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
MAHA CORONA : राज्यात आज 1233 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णांचा आकडा 16 हजार 758 - Corona virus
20:41 May 06
दोन दिवसांत कोरोनाबाधित 700 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज
20:06 May 06
राज्यात आज 1233 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णांचा आकडा 16 हजार 758
20:06 May 06
मुंबईत आज 769 कोरोनाबाधितांची भर, रुग्णांची संख्या 10 हजार 714 वर
19:53 May 06
धारावीमध्ये आज नवीन 68 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णांचा आकडा 733 वर
19:11 May 06
सोलापुरात कोरोनाने घेतला दहावा बळी; रुग्णांची संख्या १५३ वर
16:34 May 06
पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये मृत्यू
16:34 May 06
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांची शंभरी
पनवेल (रायगड) - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्त रुग्णाची शंभरी पार झाली आहे. या क्षेत्रात सध्या एकूण 107 कोरोनाबाधित रूग्ण आहेत.
12:15 May 06
मुंबईमधील कोरोना रुग्ण पळाला...शोधासाठी पोलीस पथक कार्यरत
मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून राज्यातील रुग्णामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिवसागणिक नवे रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच येथील जी.टी रुग्णालयातून कोरोनाचा रुग्ण पळून गेल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना हा रुग्ण पळून गेला आहे.
11:38 May 06
ठाण्यात 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवले...
ठाणे- कोरोना या महाभयंकर महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले असून महाराष्ट्रात देखील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोना म्हणजे मृत्यूच असा काही नागरिकांचा समज झाला आहे. मात्र, कोरोना म्हणजे मृत्यू, असे काही नसून अनेक कोरोना रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. याचेच उत्तम उदाहण ठाण्यात बघायला मिळाले. येथे एका 90 वर्षांच्या आजींनी कोरोनाबर मात केली आहे.
11:37 May 06
खासगी डॉक्टरांनो सेवा द्या; अन्यथा कारवाईला सामोरे जा, राज्य सरकारचा आदेश
मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मुंबईत वाढत असून या काळात मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवेची गरज भासत आहे. त्यामुळे खासगी डॉक्टरांनी ही कोविड-19 च्या रुग्णालयात सेवा द्यावी, असा आदेश वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाने काढला आहे.
11:34 May 06
औरंगाबादेत आणखी २४ रुग्णांची भर, कोरोनाबाधितांची संख्या ३४९ वर
औरंगाबाद - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बुधवारी सकाळी कोरोनाबधितांच्या संख्येत आणखी 28 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे औरंगाबादेत आता रुग्णसंख्या 349 वर जाऊन पोहोचली आहे.
10:28 May 06
यवतमाळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 81 वर, आयसोलेशन वॉर्डात 133
यवतमाळ - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांचा वाढलेला वेग या आठवड्यात मंदावला आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत अॅक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या एकूण 81 आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 133 जण भरती आहेत.
09:31 May 06
COVID-19 : नाशिमध्ये ४७० रुग्ण; डॉक्टर, पोलीस दलानंतर लष्करातही कोरोनाचा शिरकाव
नाशिक - मालेगावमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा चारशेच्या पुढे गेला आहे. मंगळवारी रात्री उशिरा येथील आणखी ३७ जणांचे अहवाल 'पॉझिटिव्ह' आले. तर, मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ८३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकट्या मालेगाव शहरात सध्या कोरोनाचे ३८४ रुग्ण आहेत.
09:29 May 06

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 15 हजार 525 झाली आहे. मंगळवारी 841 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात मंगळवारी एकूण 350 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 2 हजार ८१९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.