ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट; भायखळा मंडईत पालेभाज्यांची आवक घटली

बाजार समिती बंद असल्याने मुंबईमध्ये होणारा भाजीपाला व फळांचा पुरवठा काही प्रमाणात कमी झालेला आहे. मुंबईतल्या भायखळा मंडई येथे पहाटे 5 ते सकाळी 10 या वेळेतच फळे पालेभाज्यांचा पुरवठा केला जात आहे. भायखळा मंडई येथून याचाआढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.

author img

By

Published : Apr 13, 2020, 12:44 PM IST

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबई - कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही रुग्णांची संख्या वाढत असून देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात मोठ्या संख्येने रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात संचारबंदी असूनही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती आठवडाभरासाठी बंद करण्यात आलेली आहे.

भायखळा मंडईत पालेभाज्यांची आवक घटली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.