मुंबई - राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असताना गणेशोत्सव संपताच राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी तर डॉ. के. व्यंकटेशम यांची विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आज रात्री उशिरा हे बदली आदेश काढण्यात आले आहेत.
बदल्यांचे आदेश खालीलप्रमाणे -
राज्य पोलीस प्रशासनामध्ये मोठे बदल, अमिताभ गुप्ता पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी - महाराष्ट्र पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या आज राज्य शासनाकडून बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. अमिताभ गुप्ता यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.
मुंबई