मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दुपारी 12 वाजता रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. व्हायरल इन्फेक्शनमुळे त्याना हा त्रास झाला होता. डाॅक्टरांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
लता मंगेशकरांना रुग्णालयाने दिली सुट्टी;श्वसनाच्या त्रासामुळे झाल्या होत्या रुग्णालयात दाखल - श्वसनाचा त्रासामुूळे लता मंगेशकर ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल बातमी
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता.
मुंबई - गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दुपारी 12 वाजता रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांच्या देखरेखेखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. व्हायरल इन्फेक्शनमुळे त्याना हा त्रास झाला होता. डाॅक्टरांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
[11/11, 4:45 PM] Viraj Mule Entertainment: गानसम्राज्ञी लता मंगेशकर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
शवसनाचा त्रास होऊ लागल्याने दु
[11/11, 4:45 PM] Viraj Mule Entertainment: होऊ लागल्याने दुपारी 12 वाजता केलं दाखल
[11/11, 4:46 PM] Viraj Mule Entertainment: डॉक्टरांच्या देखरेखीखाली पुढील उपचार सुरू
[11/11, 4:48 PM] Viraj Mule Entertainment: व्हायरल इन्फेक्शन मुळे त्रास झाल्याचं डॉक्टरांचं निदान
Conclusion: