ETV Bharat / state

Vasai Land Slide : वसईत दरड कोसळून दुर्घटना; चार जणांना काढण्यास यश, बचावकार्य सुरू.

वसई (Vasai News) राजवलीच्या वाघरलपाडा या परिसरात दरड कोसळली (Land Slide)आहे. दरडखाली 4 जण अडकले होते. यामध्ये वंदना अमित ठाकूर, ओम अमित ठाकूर यांना दरडी खालून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

author img

By

Published : Jul 13, 2022, 2:53 PM IST

Vasai
वसई

पालघर- पालघर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे वसईच्या राजवली वाघरलपाडा (Vasai Wagharalpada) परिसरात दरड कोसळून त्यामध्ये चार जण दबल्या गेल्याची दुर्घटना दिनांक १३ जुलै च्या सकाळी घडली. या दरड दुर्घटनेत अमित ठाकूर वय ३५ वर्ष (वडील), रोशनी ठाकूर, वय १४ वर्ष(मुलगी), वंदना अमित ठाकूर, वय ३३ वर्षे, (आई)ओम अमित ठाकूर वय १० वर्ष (मुलगा)हे दरडी खाली दबल्या गेलेली आहेत. यामध्ये वंदना अमित ठाकूर, ओम अमित ठाकूर यांना दरडी खालून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. (Landslide 6 People Affected 4 Rescued) अमित ठाकूर (वडील), रोशनी ठाकूर (मुलगी) हे अजूनही दरडीखालीच आहेत. या बाप -लेकीला बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दल व पोलीसांकडून बचाव कार्य सुरू आहे. ही दरड एका घरावर कोसळून त्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरड दुर्घटनेची माहिती मिळतात वसई महानगरपालिकेचे अग्निशामक दल व वालीव पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी दरडीखाली दबल्या गेलेल्या दुर्घटनाग्रस्त लोकांना वाचविण्यासाठी अटीकाटीचे प्रयत्न केले.

वसई पूर्वेच्या वाघरळपाडा (Vasai East Wagharalpada) येथील एका चाळीतील घरावर सकाळी दरड कोसळल्याने (Pain collapse in Vasai) दोन जण ढिगार्‍याखाली अडकले होते. ही दुर्घटना बुधवारी सकाळी घडली आहे.या घरात अमित सिंग (४५) पत्नी आणि २ मुलांसह राहत होते. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास पावसामुळे चाळीवर दरड कोसळली. स्थानिकांच्या मदतीने वंदना सिंग (४०) आणि ओमसिंग (१२) यांना बाहेर काढण्यात आले. अद्यापही अमित सिंग आणि त्यांची रोशनी सिंग (१६) हे ढिगाराखाली अडकले (Father And Daughter Under The Pile) आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती वसई विरार अग्निशमन दलाचे अगल प्रमुख दिलीप पालव यांनी दिली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान (NDRF) ची तुकडी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे.

हेही वाचा : Father And Daughter Under The Pile: वसईत घरावर दरड कोसळली; वडील आणि मुलगी अडकले ढिगार्‍याखाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.