ETV Bharat / state

सचिन अहिर असं करतील असं मला कधीही वाटलं नव्हतं - जितेंद्र आव्हाड

'सचिन अहिर असं करतील, हे मला कधीही वाटलं नव्हतं,' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांचे माझे सहकारी सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. ही घटना वाईट असल्याचे आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jul 25, 2019, 4:00 PM IST

मुंबई - 'सचिन अहिर असं करतील हे मला कधीही वाटलं नव्हतं,' असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या शिवसेना प्रवेशावर नाराजी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांचे माझे सहकारी सोडून दुसऱ्या पक्षात गेले आहेत. ही घटना वाईट असल्याचे आव्हाड म्हणाले.

'ज्या सचिन अहिरांना शरद पवार यांनी लहानपणासून आधार दिला, विविध पदे दिली. सचिन अहिर आले आणि साहेबांनी कधी दरवाजा उघडला नाही, असे गेल्या २० वर्षात कधीच घडले नसल्याचे आव्हाड म्हणाले. तुमच्या हृदयात शरद पवार आहेत तर मग असं केल्याने त्यांच्या हृदयाचे काय तुकडे होत असतील याचा सचिन अहिर यांनी विचार केला का,' असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

'राजकारणात प्रेम, माया, नातं, विश्वास सहवास याचा संबंध संपला आहे. काल जे गांधीजींची पूजा करायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक व्हायचे, ते आता नथुरामसमोर नतमस्तक होतील. हे पाहून गांधीजींनाही लाज वाटेल की मी कशाला गोळ्या झेलल्या यांच्यासाठी. हे सगळे धक्कादायक आणि यातना देणारे आहे,' असे आव्हाड म्हणाले.

'साहेबांनी कोणावर विश्वास ठेवायचा? आज वयाच्या ८० व्या वर्षी त्यांना हे पहावं लागत आहे. ते जर साठीचे असते तर त्यांनी पुन्हा एक झंजावात उभा करुन या सर्वांना आडवे पाडले असते. ते शरद पवार आहेत त्यांच्याकडे अद्भूत शक्ती आहे. ते काय करतील हे सांगू शकत नाही' असे आव्हाड म्हणाले.

Intro:Jitendra awhadBody:जितेंद्र आव्हाड आॅन सचिन अहिर

- trust can be lost within seconds and takes a lifetime regain
- माझे अत्यंत जवळचे मित्र गेल्या अनेक वर्षांचे सहकारी आम्हाला सोडून दुस-या पक्षात गेले
- घटना वाईट आहे
- निष्ठा किंवा स्वामी निष्ठा याचा काही संबंध राहिलाय की नाही
- सत्ता जर सर्वस्व मानलं तर राजकारणात नाते विश्वास या गोष्टींना काहीच अर्थ राहिला नाही
- ज्या सचिन अहिर यांना शरद पवार साहेबांनी लहान पणासून आधार दिला, विविध पदं दिली, सतत लाल दिला दिला, सचिन अहिर आले आणि साहेबांनी कधी दरवाजा उघडला नाही असं गेल्या २० वर्षात असं कधीच घडलं नसेल

- असं काय झालं की सचिन अहिर यांनी आमची साथ सोडावी

- आमच्या हृदयात शरद पवार आहेत तर मग असं केल्याने त्यांच्या हृदयाचे काय तुकडे होत असतील याची सचिन अहिर यांनी विचार केला का?

- यापुढे असं समजायचं का की राजकारणात आता यापुढे हृदय वगैरे काही नसते ते हृदय घरी ठेवून यायचे आणि बाजारात फिरायचे

- सचिन अहिर असं करतील हे मला कधीही वाटलं नव्हतं

- राजकारणात प्रेम, माया, नातं, विश्वास सहवास याचा संबंध संपला

- काल जे गांधीची पुजा करायचे त्यांना नतमस्तक व्हाययचे ते आता नथु रामाला नतमस्तक होतील हे पाहून गांधीजींना ही लाज वाटेल की मी कशाला गोळ्या झेलल्या यांच्या साठी

- हे सगळं धक्कादायक आणि यातना देणारे आहे
वेदनादायक आहे

- साहेबांनी कोणावर विश्वास ठेवायचा आज वयाच्या ८० व्या वर्षी त्यांना हे पहावं लागतय, ते जर साठीचे असते तर त्यांनी पुन्हा एक झंजावात उभा करुन या सर्वांना आडवे पाडले असते ... ते ते शरद पवार आहेत त्यांच्या कडे अद्भूत शक्ती आहे ते काय करतील हे सांगू शकत नाही

- पण शरद पवारांना हृदय आहे यांच्यासाठी साहेबांनी काहीच कमी केले नाहीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.