ETV Bharat / state

हिंमत असेल तर विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, जयंत पाटलांचे सरकारला आव्हान

author img

By

Published : Jul 1, 2019, 8:24 PM IST

तुमच्यात जर खरच हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. मग कळेल महाराष्ट्र कुणाच्या बाजूने आहे, असे आव्हान राष्ट्रवादीचे गट नेते जयंत पाटील यांनी सरकारला केले आहे.

हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, जयंत पाटलांचे सरकारला आव्हान

मुंबई - लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारने घवघवीत यश मिळवले आहे. एवढे यश मिळेल, असा विश्वास सत्ताधारी आमदारांनाही नव्हता. त्यामुळे तुम्हाला विधानसभा निवडणुकीतही तेवढेच यश मिळेल, असा आत्मविश्वास आहे. तर मग निवडणूक बॅलेट पेपरला घ्यायला का घाबरता? तुमच्यात जर खरच हिम्मत असेल तर विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. मग कळेल महाराष्ट्र कुणाच्या बाजूने आहे, असे आव्हान राष्ट्रवादीचे गट नेते जयंत पाटील यांनी सरकारला केले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी सरकारवर आगपाखड केली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मनोबल अधिक वाढले आहे. लोकसभेत 220 विधानसभांच्या जागांवर युतीला आघाडी मिळेल, असे भाजप नेते सांगत आहेत. तर शिवसेनेच्या शिवाय भाजप नेते 160 जागांवर जिंकेल, असा आत्मविश्वास नेते खासगीत व्यक्त करत आहेत. एवढाच आत्मविश्वास असेल तर आता मग बॅलेटवरही तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे आता विधानसभेत बॅलेट पेपरचा ठराव करा, आणि निवडणूक आयोगाला सांगा, की पुढची निवडणूक ईव्हीएमवर होणार नाही, असेही पाटील म्हणाले.

अँग्लो इंडियन या विधानसभेच्या सदस्यांची जागा तरी सोडा- छगन भुजबळ

अंतिम आठवडा प्रस्तावाच्या जयंत पाटील यांच्या भाषणादरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लोकसभेत राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला आहे. आता विधानसभेत 20 -22 जागा मिळणही मुश्किल असल्याची विरोधकांची खिल्ली उडवली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आपले मत नोंदवले.

ते म्हणाले, भाजप नेते सांगतात की आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ होणार आहे. 222 पेक्षा अधिक जागा युती जिंकणार आहे. विरोधकांना काहीच मिळणार नसेल तर आम्हाला अँग्लो इंडियन या विधानसभेच्या 289 व्या सदस्याची जागा तरी सोडा, असे म्हणताच सभागृहात जोरदार हशा पिकला.

Intro:तुमच्यात हिम्मत असेल तर ही विधानसभा निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या, जयंत पाटील यांचे सरकारला आव्हान....

मुंबई 1

लोकसभा निवडणुकीत भाजप सरकारने घवघवीत यश मिळवले आहे. एवढे यश मिळेल असा विश्वास सत्ताधारी आमदारांनाही नव्हता, तुम्हाला या निवडणुकीत ही तेवढेच यश मिळेल असा आत्मविश्वास आहे, मग बॅलेट पेपरला कशाला घाबरता.तुमच्यात खरच हिम्मत असेल तर ही विधानसभा निवडणूक बॅलेट पेपर वर घ्या, मग कळेल महाराष्ट्र कुणाच्या बाजूने आहे ते, असे आव्हान राष्ट्रवादीचे गट नेते जयंत पाटील यांनी सरकारला केले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना त्यांनी सरकारवर आगपाखड केली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मनोबल अधिक वाढले आहे. लोकसभेत 220 विधानसभांच्या जागांवर युतीला आघाडी मिळाल्याचे भाजप नेते सांगत आहेत. तर शिवसेनेच्या शिवाय भाजप नेते 160 जागांवर जिंकेल असा आत्मविश्वास नेते खाजगीत व्यक्त करत आहेत. एवढाच आत्मविश्वास असेल तर आता मग बॅलेट वर ही तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे आता विधानसभेत बॅलेट पेपरचा ठराव करा, आणि निवडणूक आयोगाला सांगा, की पुढची निवडणूक ईव्हीएम वर होणार नाही. अशी हिम्मत दाखवा असेही पाटील म्हणाले.

आम्हाला अँग्लो इंडियन या विधानसभेच्या सदस्यांची जागा तरी सोडा- छगन भुजबळ

अंतिम आठवडा प्रस्तावाच्या जयंत पाटील यांच्या भाषणादरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी लोकसभेत दारुण पराभव झाला आहे. आता विधानसभेत 20 -22 जागा मिळणं ही मुश्किल असल्याची विरोधकांची खिल्ली उडवली. यावर जयंत पाटील यांनीही ईव्हीएम ऐवजी बॅलेट वर निवडणूक घेण्याची मागणी केली होती. यात चर्चेत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आपले मत नोंदवले.
भाजप नेते सांगतात की आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ होणार आहे. 222 पेक्षा अधिक जागा युती जिंकणार आहे. विरोधकांना काहीच मिळणार नसेल तर आम्हाला अँग्लो इंडियन या विधानसभेच्या 289 व्या सदस्यांची जागा तरी सोडा असे म्हणतात सभागृहात जोरदार हशा पिकला.Body:या बातमी साठी LIVE U वरून आलेले विधानसभेचे फीड वापरता येईल. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.