ETV Bharat / state

हे सरकार 'जनरल डायर'चे आहे काय? नवाब मलिक यांचा सवाल - NCP

'राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकांनी प्रश्न विचारल्यानंतर ते लोकांना 'तू गप्प बस' म्हणतात. पुरामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना दमदाटी करतात. हे सरकार काय ' जनरल डायर' चे आहे काय', असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

हे सरकार 'जनरल डायर'चे आहे काय? नवाब मलिक यांचा सवाल
author img

By

Published : Aug 12, 2019, 6:13 PM IST

मुंबई - 'राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकांनी प्रश्न विचारल्यानंतर ते लोकांना 'तू गप्प बस' म्हणतात. पुरामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना दमदाटी करतात. हे सरकार काय ' जनरल डायर' चे आहे काय', असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

हे सरकार 'जनरल डायर'चे आहे काय? नवाब मलिक यांचा सवाल

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच पूरग्रस्त भागातील दौऱ्यात एका व्यक्तीने प्रश्न विचारला असता त्याला दमदाटी करत 'ये तू गप बस' असे विधान केले होते. सदर व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

पूरग्रस्त नागरीकांचा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांनी सरकार विरोधात काही प्रश्न विचारु नये म्हणून, सरकारने 12 ऑगस्ट 24 ऑगस्ट या दरम्यान जमावबंदीचा आदेश काढला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. मलिक यांनी, 'आम्ही जनतेसोबत आहोत. नागरीकही अशा सरकारला घाबरणार नाहीत. आम्ही आता सरकारला येग्य उत्तर देऊ' असा इशाराही यावेळी दिला.

Intro:हे सरकार काय 'जनरल डायर'चे आहे का?
नवाब मलिक यांचा सवाल

mh-mum-01-ncp-navabmalik-byte-7201153

मुंबई, ता. १२:

राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना लोकांनी प्रश्न विचारल्यानंतर ते लोकांना म्हणतात 'ये तू गप्प बस' म्हणतात, पुरामुळे अडचणीत सापडलेल्या लोकांना दमदाटी करतात, आणि दुसरीकडे जमावबंदी चा आदेश काढतात, त्यामुळे हे सरकार काय ' जनरल डायर ' चे आहे काय असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच पूरग्रस्त भागातील आपल्या दौऱ्यात एका व्यक्तीने प्रश्न विचारला असता त्याला दमदाटी करते 'ये तू गप बस' असे दमदाटी करणारे विधान केले असून त्यासाठीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला आहे. त्या संदर्भातील प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील आणि सरकारवरही जोरदार टीका केली.

यासंदर्भात नवाब मलिक म्हणाले की एकीकडे सरकारचे मंत्री चंद्रकांत पाटील हे लोकांना दमदाटी देतात आणि दुसरीकडे सरकार विरोधात काही प्रश्न विचारु नये म्हणून सरकारने 12 ऑगस्ट 24 ऑगस्ट या दरम्यान जमावबंदीचा आदेश काढलेला आहे. त्याच्यात सांगण्यात आलेले आहे की, कुठलेही चार माणसे या ठिकाणी जमायचे नाही एकीकडे पूरग्रस्त लोकांमध्ये रोष असताना अशा प्रकारचा जमावबंदीचा आदेश काढणे याचा अर्थ लोकांमधला रोष आणि त्यांचा आवाज दाबण्यासाठी अशा प्रकारचा आदेश सरकारने काढलेला आहे. तर चंद्रकांत पाटील लोकांना दमदाटी देत आहेत. त्यामुळे हे सरकार काय जनरल हे सरकार डायरचे आहे काय, असा सवाल करत मलिक यांनी आम्ही यावर आता सरकारला उत्तर देऊ असा इशारा दिला. सरकार कमी पडत असेल तर आम्ही आवाज देऊ, गरज पडली तर निदर्शने करून याप्रकारे डायर सरकारला मी घाबरणार नाही आणि यांनी जनतेला सरकारने आवरण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता घाबरणार नाही असेही ते म्हणाले.Body:हे सरकार काय 'जनरल डायर'चे आहे का?
नवाब मलिक यांचा सवालConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.