ETV Bharat / state

शिवसेना आजही 'त्या' भूमिकेवर ठाम - रामदास कदम

भारतात दहशतवाद माजवून भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत कुठलेही संबंध ठेवूच नयेत, त्यांच्यासोबत क्रिकेट ही खेळू नये, अशी भूमिका दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती.

cricket
author img

By

Published : Feb 20, 2019, 9:33 PM IST

Updated : Feb 21, 2019, 8:41 AM IST

मुंबई - भारतात दहशतवाद माजवून भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानसोबत कुठलेही संबंध ठेवूच नयेत, त्यांच्यासोबत क्रिकेट ही खेळू नये, अशी भूमिका दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. त्या भूमिकेवर आजही शिवसेना कायम आहे. आगामी विश्वचषकातही पाकिस्तानसोबत भारतीय संघाने किक्रेट खेळू नये, अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे, ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.

cricket

पुलवामा दहशतवादी हल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या देशाशी कोणताही संबंध न ठेवता, पाकिस्तानला धडा शिकवावा, असा संताप सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. तसेच पाकिस्तानसोबत क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामनेही खेळू नये, अशी भूमिका नागरिक समाज माध्यमात मांडत आहेत. याची दाखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही घेतली आहे. यावर बीसीसीआयने समाज माध्यमात भूमिका मांडली आहे. भारत सरकारने पाकविरुद्ध क्रिकेट खेळू नये, असे सांगितल्यास, बीसीसीआय सामन्यांवर बहिष्कार टाकेल. असे बीसीसीआयने म्हटले असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात विविध प्रतिक्रिया येत असून दिवंगत बाळासाहेबांनीच कित्येक वर्षांपूर्वी पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये, अशी भूमिका मांडली असल्याची आठवण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी करून दिली आहे.

Intro:पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये ही तर शिवसेनाप्रमुखांचीच भूमिका, सेने आजही भूमिकेवर ठाम....

मुंबई 20

भारतात दहशतवाद माजवून भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तान सोबत कोसळली संबंध ठेवूच नयेत, त्यांच्या सोबत क्रिकेट ही खेळू नये अशी भूमिका द8वंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती.या भूमिकेवर आजही शिवसेना कायम असून आगामी विश्वचषकात ही पाकिस्तान सोबत भारतीय संघाने खेळू नये अशी शिवसेनेची भूमिका असल्याचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी म्हटले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्या नंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात वातावरण असून या देशाशी कोणताही संबंध न ठेवता , पाकिस्तानला धडा शिकवावा असा संताप व्यक्त होतोय. तसेच पाकिस्तान सोबत क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने ही खेळू नये अशी भूमिका नागरिक समाज माध्यमात मांडत आहेत. याची दाखल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही घेतली आहे. यावर बीसीसीआयने समाज माध्यमात भूमिका मांडली आहे. भारत सरकारने पाकविरुद्ध क्रिकेट खेळू नये, असे सांगितल्यास, बीसीसीआय सामन्यांवर बहिष्कार टाकेल. असे बीसीसीआयने म्हटले असल्याचे सांगण्यात येत आहे.यासंदर्भात विविध प्रतिक्रिया येत असून दिवंगत बाळासाहेबांनीच कित्येक वर्षांपूर्वी पाकिस्तानशी क्रिकेट खेळू नये अशी भूमिका मांडली असल्याची आठवण शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी करून दिली आहे. Body:....Conclusion:
Last Updated : Feb 21, 2019, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.