ETV Bharat / state

INDIA Alliance press conference : भाजपा सरकार लोकांच्या समस्येवर चर्चा करायला तयार नाही-शरद पवार - Laluprasad Yadav in INDIA Press

INDIA Alliance press conference इंडिया आघाडीच्या दुसऱ्या दिवशी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीबाबत विरोधी पक्षाचे नेते पत्रकार परिषदेत माहिती देत आहेत.

INDIA Alliance press conference
इंडिया पत्रकार परिषद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 3:56 PM IST

Updated : Sep 1, 2023, 5:25 PM IST

मुंबई -INDIA Alliance press conference- स्वायत्त संस्थांचा गैरवापर होत आहे. मणिपूर जळत असतानाही विशेष अधिवेशन बोलाविले नाही. मोदी गरिबांसाठी काम करत नाही. इंडियाचा लढा महागाईविरोधात आहे.चीनकडून भारतात घुसखोरी केली जात असल्याची टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलीय. खरगे हे पत्रकार परिषदेत बोलत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, बैठकीला २८ पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. देशासमोर अनेक समस्या आहेत. त्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या समस्या आहेत. इंडियाच्या बैठकीत शेतकरी, कामगार आणि तरुणांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली आहे. इंडियाच्या पुढील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. देशात भाजपविरोधी नाराजीची भावना आहे. मात्र, भाजपा सरकार लोकांच्या समस्येवर चर्चा करायला तयार नाही. आम्ही थांबणार नाही. चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यांना रोखणार आहोत. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यासाठी चांगले प्रशासन देण्याचे काम सुरू आहे.

चीननं लडाखमधील जमिनीवर अतिक्रमण केलयं-राहुल गांधीृ इंडियाच्या समितीची स्थापना हा पहिला निर्णय घेण्यात आलाय. दुसरा निर्णय हा जागावाटपासंदर्भात आहे. जर विरोधी पक्ष एकत्रित आले तर भाजपाला निवडणूक जिंकणे शक्य नाही. उत्तम आयोजनाबद्दल उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे आभारी आहोत. पंतप्रधान हे गरिबांचा पैसा उद्योगपतींच्या घशात घालत आहेत. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करणार आहोत, असल्याच राहुल गांधी यांनी सांगितलय. लडाखमधील जमीन चीननं घेतल्याचे तेथील लोकांनी सांगितलयं. पंतप्रधान मोदी खोट बोलत असल्याचं लडाखच्या लोकांनी सांगितलयं. चीननं लडाखमधील जमिनीवर अतिक्रमण केलयं. इंडिया आघाडी ही भाजपाला निवडणुकीत सहज पराभव करेल, असा विश्वास आहे. Rahul Gandhi in INDIA Press conference

  • #WATCH | Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray says, "...The third meeting (of INDIA alliance) was held and day after day INDIA is getting stronger. As we are getting closer and going ahead step by step, INDIA's rival is getting worried...I had said that we are all patriots and… pic.twitter.com/KjIy7x9doE

    — ANI (@ANI) September 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आम्ही देशाचा इतिहास बदलू देणार नाही-खरगे- काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे Rahul Gandhi in INDIA Press conference म्हणाले, मोदी गरिबांसाठी कधीही काम करणार नाहीत. ते उद्योगपतींना साथ देतात. अदानी यांची संपत्ती कशी वाढलीय, याबाबत राहुल गांधी यावर बोलले आहेत. उद्योगपती यांच्याकडे गरिबांचा पैसा जातोय, हे रोखण्यासाठी इंडिया काम करणार आहे. केंद्रीय तपास एजन्सीचा गैरवापर केला जातोय. आम्ही मोदी यांच्या विचारधारेच्या विरोधात एकत्र आलो आहोत. सीएजी रिपोर्टमध्ये सगळा घोटाळा समोर आलाय. तिसरी बैठक अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलीय. नियमितपणे वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या बैठका होणार आहेत. देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही देशाचा इतिहास बदलू देणार नाही. सर्वधर्म एकत्र राहून काम करणार आहोत.

  • #WATCH | Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray says, "Today, INDIA parties passed three resolutions. One, we the INDIA parties hereby resolve to contest the forthcoming Lok Sabha elections together as far as possible. Seat-sharing arrangements in different states will be… pic.twitter.com/VAEXozqV9S

इंडिया आघाडी मोदी सरकारचे पतनचे कारण-केजरीवाल- अरविंद केजरीवाल म्हणाले, ही आघाडी 27 ते 28 पक्षाच नाही तर 140 देशातील लोकांची आघाडी आहे. मोदी सरकार भारताच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट सरकार आहे. भारत सरकार पूर्ण एका व्यक्तीला मदत करण्यासाठी लागली आहे. आपल्या घरचा खर्च करायला उत्पन्न नाही. आतापर्यंत असं सरकार देशात आले नाही. इंडिया आघाडी मोदी सरकारचे पतनचे कारण असणार आहे. त्यासाठी आम्हला तोडण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आम्ही देशातील जनतेच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. अहंकारी, तानाशाही सरकारच्या पतनाचे आम्ही कारण असणार आहोत.

वाजपेयींसारखा नेता पुन्हा पाहिला नाही-लालूप्रसाद यादव- लालूप्रसाद यादव म्हणाले, जनतेला खात्यात 15 लाख रुपये येण्याचे आश्वासन दिले. खात्यात एकही पैसा आला नाही. खोटं बोलून भाजप सत्तेत आली. देशात अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. देशात बेरोजगारी, महागाई वाढत आहे. मोदींचा पक्ष सोडून येथे सर्व पक्षांचे स्वागत आहेत. मोदींना सुर्यलोकात पोहोचवा, असा मिश्किल टोला लालूप्रसाद यांनी लगावला. मोदींना हटविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. इंडिया आघाडी मोदींना हरविणार आहे. आम्ही पदासाठी देशासाठी एकत्र आलो आहोत. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अनेक नेत्यांना फसविलं, पण, आम्ही घाबरणार नाही. अटलबिहारी वाजपेयांनी मोदी यांना राजधर्माची आठवण करून दिली होती. वाजपेयींसारखा नेता पुन्हा पाहिला नाही. आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत. खंबीर राहा, पक्षाला आणखी मजबूत करा, असे लालूप्रसाद यांनी आवाहन केले.

लालूप्रसाद यादव यांनी लाल सलाम म्हटलयं. हे भारताचे वैशिष्ट्य आहे. लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी हा लढा आहे. राज्यातील जागावाटपावर पुढील बैठकीत चर्चा होणार आहे. मोदी सरकार घाबरलय. आणखी पक्ष इंडिया आघाडीत येणार आहेत-सीताराम येचुरी

हेही वाचा-

  1. INDIA Alliance Meeting Mumbai : आपण विरोधक म्हणून एकत्र नाही, तर देशप्रेमी म्हणून एकत्र आलो आहोत-उद्धव ठाकरे
  2. INDIA Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना

Last Updated : Sep 1, 2023, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.