ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत "मैं भी चौकीदार कार्यक्रम" संपन्न - भाजप

चौकीदार चोर है.. या काँग्रेसच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी "मैं भी चौकीदार कार्यक्रम" आज देशभरातील ५०० ठिकाणी आणि राज्यातील ५४ ठिकाणी पार पडला. कार्यक्रमासाठी गणवेशधारी सुरक्षारक्षक उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत "मैं भी चौकीदार कार्यक्रम" संपन्न
author img

By

Published : Mar 31, 2019, 8:59 PM IST

मुंबई - शहरातील उत्तर भारतीय संघ सभागृहात पंतप्रधानांच्या मैं भी चौकीदार कार्यक्रमचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शहर भाजप अध्यक्ष आशिष शेलार सहभागी होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागरिकांशी संवाद साधला.

कार्यक्रमा दरम्यान, अजय दवे यांनी मोदींना प्रश्न विचारले त्यांच्याशी संवाद साधतांना

चौकीदार चोर है.. या काँग्रेसच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी "मैं भी चौकीदार कार्यक्रम" आज देशभरातील ५०० ठिकाणी आणि राज्यातील ५४ ठिकाणी पार पडला. कार्यक्रमासाठी गणवेशधारी सुरक्षारक्षक उपस्थित होते. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच कार्यक्रमाची रंगीत तालीम करण्यात आली होती. यावेळी सभागृहात मै भी चौकीदार, चौकीदार चौकन्ना है, भारत माता की जय, फिर एक बार मोदी सरकार... अशा घोषणा दिल्या गेल्या.

जनतेच्या पैशांवर पंजा पडू देणार नाही, असे सांगत चौकीदार एक स्पिरिट आहे. बालाकोट येथे करण्यात आलेल्या एअर स्ट्राईक बद्दल बोलतांना ते म्हणाले, बालाकोट हल्ला सैनिकांनी केला. त्या सैनिकांना सलाम. अनेक जन पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहे. मी मात्र नफ्या तोट्याचा विचार न करता निर्णय घेतले. पुढे काय होईळ याबद्दल चिंता केली नाही. यापुढेही अशीच दहशतवादाच्या मुळाशी जाऊन कारवाई करणार. माझ्यासाठी निवडणूक नव्हे तर देशाचे प्राधान्य आहे. आपले विरोधक मात्र पाकिस्तानला मदत करत असल्याचे मोदी म्हणाले.

Intro:Body:MH_MainBhiChukidarCmMumbai31.3.19

3G live 07 वरुन फिड पाठवले आहे.cameraman anil nirmal

मुंबईतही मै भी चौकीदारची गर्जना

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत
मंबईत "मैं भी चौकीदार कार्यक्रम" संपन्न

मुंबई :मुंबई येथील उत्तर भारतीय संघ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशीष शेलार सहभागी होते. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
चौकादार चोर है.. या कॉग्रेसच्या आरोपांचे उत्तर देण्यासाठी "मैं भी चौकीदार कार्यक्रम" आज देशभरात ५०० ठिकाणी आणि राज्यात ५४ ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमासाठी गणवेशधारी सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते.कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच कार्यक्रमाची रंगीत तालीम करण्यात आली होती.मुंबईतून दुसरा प्रश्न बालाकोट हल्ल्यावर चार्टर्ड अकाउटंट अजय दवे यांनी विचारला. मोदींनी यावर सविस्तर उत्तर दिले.

यावेळी मै भी चौकीदार,
चौकीदार चौकन्ना है,भारत माता की जय
फिर एक बार मोदी सरकार... अशा घोषणा दिल्या गेल्या.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचेही कार्यक्रमासाठी आगमन झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरवातीलाच जनतेच्या पैशावर पंजा पडू देणार नाही असे सांगत चौकीदार एक स्पिरिट आहे, असे सांगितले.

मुंबईतून अजय दवे यांनी प्रश्न विचारत
भारतीय उद्योग प्रगती करतोय. सीए चौकीदार झालेत.बालाकोट भारत का दम दिखाया.
प्रेरणा कुठून मिळाली? चुकला असतो तर राजकीय भविष्याचे काय झाले असते असा प्रश्न विचारला. उत्तरात मोदी म्हणाले, बालाकोट हल्ला सैनिकांनी केला. त्या सैनिकांना सलाम. अनेक जन पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहे. मी मात्र नफ्या तोट्याचा विचार न करता निर्णय घेतले. मागेपुढं मला चिंता नाही असे सांगत मोदींनी ३० वर्षानंतर संपूर्ण बहुमताचे सरकार मिळाल्याचे सांगितले.
यापुढे दहशतवादाच्या मुळाशी जाऊन कारवाई करणार. माझ्यासाठी निवडणुक नव्हे तर देशाचे प्राधान्य आहे. आपले विरोधक मात्र पाकिस्तानला मदत करत असल्याचे मोदी म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.