ETV Bharat / state

Mumbai Corona News : मीरा भाईंदर मध्ये कोरोनाचा स्फोट ; एकाच दिवशी ३८७ कोरोना बाधित

author img

By

Published : Jan 5, 2022, 5:36 PM IST

सध्या कोरोना आणि ओमायक्रॉनचा ( Mira Bhayandar Corona patients ) वेगाने प्रसार होत आहे. तसेच आता मीरा भाईंदर मध्ये ( Mira Bhayandar City ) एकाच दिवशी ३८७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत पालिका प्रशासनाने माहिती दिली आहे.

Mira Bhayandar
मीरा भाईंदर

मुंबई : मीरा भाईंदर शहरात मागील आठ महिन्यानंतर मंगळवारी (दि.०४) ३८७ जणांना कोरोनाची लागण ( Mira Bhayandar 387 corona infected ) झाल्याचं समोर आले आहे. शहरातील कोरोना बधितांची संख्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. पालिका आयुक्त दिलीप ढोले ( Municipal Commissioner Dilip Dhole Instruction ) यांनी नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार विना मास्क फिरणाऱ्या लोकांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मंगळवारी मीरा भाईंदर शहरात ( Mira Bhayandar City Corona patients ) एकूण ३८७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये भाईंदर पूर्व भागात ११९, भाईंदर पश्चिम ६१ तर मिरारोड परिसरात २०७ रुग्ण कोरोना बाधित झाले आहेत. त्यामुळे शहरातील कोविड समर्पित रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. ज्या पद्धतीने कोरोना बधितांची संख्या वाढत आहेत. त्यातच प्रशासनाकडून रॅपिड अँटीजन टेस्ट वर भर दिली जात आहे.

बाधित रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्यास गृह विलगीकरण (Home Isolation) करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता शहरातील खाजगी व पालिकेच्या इयता १ ली ते ९ वी शाळा आणि ११ वी वर्ग पुन्हा ३१ जानेवारी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महानगरपालिके मधील ( Mira Bhayandar Municipal Corporation Covid Patient ) अतिरिक्त आयुक्त संभाजी पाणपट्टे, सहाय्यक आयुक्त संजय दोंदे, उपायुक्त अजित मुठे आणि पाणी पुरवठा विभागातील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

हेही वाचा : भाजप मोर्चांला घाबरत नाही, पण मोर्चा आला तर ते मला मारतील - जितेंद्र आव्हाड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.