मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. या अर्थसंकल्पावर व्यापारी हिरानंदानी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील लिक्विडीटीच्या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये केला गेला असल्याची प्रतिक्रिया देत, या बजेटवर आपण समाधानी असल्याचे हिरानंदानी यांनी म्हटलं आहे.
अर्थसंकल्प २०१९: निश्चित ध्येय गाठण्यासाठी पुरक अर्थसंकल्प - हिरानंदानी - मोदी सरकार
रिअल इस्टेट क्षेत्रातील लिक्विडीटीच्या समस्येवर मार्ग काढण्याचा प्रयत्न या बजेटमध्ये केला गेला असल्याची प्रतिक्रिया देत, या बजेटवर आपण समाधानी असल्याचे हिरानंदानी यांनी म्हटलं आहे.
निश्चित ध्येय गाठण्यासाठी पुरक अर्थसंकल्प - हिरानंदानी