ETV Bharat / state

Relationship : नात्यात दुसऱ्यावर खूप आहात का विसंबून... दुसऱ्याची डोकेदुखी वाढवू शकते! - Connect emotionally with partner

पार्टनरसोबत इमोशनली कनेक्ट ( Connect emotionally with partner ) असणे गरजेचे असते. ते तुमच्यातले रिलेशन आणखी स्ट्रॉंग होण्यास मदत करते. मात्र कनेक्टेड असणे आणि डिपेंडेंट होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सल्ला मागितल्यावर तो दिला जातो. मात्र डिपेंडेंट झाला की त्याचा त्रास होतो. काहीवेळा दुसऱ्याची चिडचिड ( emotionally dependent irritated Another ) होते. आणि त्यातून नाते बिघडते.

Relationship
Relationship
author img

By

Published : Oct 21, 2022, 11:59 AM IST

मुंबई : नात्यात जोडीदारांनी दोघांमधील पसंती, नापसंती, अडचणी, या गोष्टी अतिशय क्लिअर ठेवायला हव्यात. म्हणजे नात्यामध्ये गैरसमज निर्माण होणार नाहीत. यासाठी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत इमोशनली कनेक्ट ( Connect emotionally with partner ) असणे गरजेचे असते. ते तुमच्यातले रिलेशन आणखी स्ट्रॉंग होण्यास मदत करते. मात्र कनेक्टेड असणे आणि डिपेंडेंट होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सल्ला मागितल्यावर तो दिला जातो. मात्र डिपेंडेंट झाला की त्याचा त्रास होतो. काहीवेळा दुसऱ्याची चिडचिड ( emotionally dependent irritated Another ) होते. आणि त्यातून नाते बिघडते. त्यामुळे डिपेंडेंट होणे अतिशय वाईट ( Being dependent is bad ) आहे.

पार्टनर अवलंबून आहे हे कसे ओळखाल :ती व्यक्ती कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळीविषयी तुमच्याशी बोलतात. मग ते रोजचेच होते. आपण एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नाही तर अस्वस्थ वाटते. लहानातली लहान गोष्ट आपल्याला सांगायची ( small talk sharing ) त्यांची इच्छा असते. त्यावर तुमची प्रतिक्रीया जाणून घ्यायची असते. तुम्ही आसपास नसाल तर त्याला करमत नाही. त्यावर सारखा तुम्हाला फोन करून डिस्टर्ब करतो. काहीवेळा तुमची कमी भरुन काढण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचा आधार घेतात.

त्यांना कसे समजवावे : जोडीदाराल तुमच्या अडचणी सकारात्मक पद्धतीने सांगा. ज्यानेकरून त्यांना वाईट नाही वाटणार. त्यावरही काही फायदा होत नसेल. नात्याला काही सीमा घाला. किंवा काहीकाळ त्या नात्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे तुम्हाला स्वत:चाही थोडा वेळ मिळेल. आणि जोडीदाराची तुमची सवय सुटेल. जोडीदारासोबत गुणवत्तापूर्ण वेळ खर्च करा. अटीशिवाय प्रेम, काळजी आणि लक्ष द्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.