ETV Bharat / state

बारावीला कमी गुण..! संतप्त विद्यार्थ्यांची धनंजय मुंडेंकडे धाव, पालकांचीही उपस्थिती - Dhananjay Munde

नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात मुंबईसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत देण्यात येणारे गुण अत्यंत कमी मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या संदर्भात दोन दिवसांपासून नवी मुंबई वाशी येथे राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात  विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. त्या संदर्भातली दखल मंडळाकडून घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे.

बारावीला कमी गुण..! संतप्त विद्यार्थ्यांनी पालकांसह घेतली धनंजय मुंडेंची भेट
author img

By

Published : Jun 1, 2019, 5:57 PM IST

Updated : Jun 1, 2019, 6:18 PM IST

मुंबई - बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत अत्यंत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंडे यांनी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थी आणि पालकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले, असल्याची माहिती पालकांकडून देण्यात आली.

बारावीला कमी गुण..! संतप्त विद्यार्थ्यांनी पालकांसह घेतली धनंजय मुंडेंची भेट

नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात मुंबईसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेत देण्यात येणारे गुण अत्यंत कमी मिळाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या संदर्भात दोन दिवसांपासून नवी मुंबई वाशी येथे राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत. त्या संदर्भातली दखल मंडळाकडून घेतली जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. याविषयी आम्हाला न्याय मिळावा म्हणून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, त्यांची भेट न झाल्याने त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली आणि आपले गाऱ्हाणे मांडले.

अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, आपल्याला प्रात्यक्षिक परीक्षेत केवळ एक गुण मिळाला आहे. मात्र, अनेक विद्यार्थी हे विविध सामाईक प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेले असताना त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेत कमी गुण मिळाल्याने पुढील संधी हुकणार असल्याचे सांगितले. पालकांनी आम्हाला राज्य शिक्षण मंडळाने न्याय द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे बोलताना सांगितले.

Intro:बारावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी घेतली धनंजय मुंडे ची भेट

Body:बारावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी घेतली धनंजय मुंडे ची भेट

मुंबई, ता. 1 :

बारावीच्या परीक्षेत प्रात्यक्षिक साठी अत्यंत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुंडे यांनी विद्यार्थी आणि पालकांना लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती पालकांकडून देण्यात आली.

नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात मुंबईसह राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना बारावीच्या प्रात्यक्षिक मधून देण्यात येणारे गुण अत्यंत कमी मिळाल्याने त्या विषयीचा संताप विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला आहे. या संदर्भात मागील दोन दिवसापासून नवी मुंबई वाशी येथे असलेल्या राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात त्या विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी दिल्या असून त्या संदर्भातली दखल मंडळाकडून घेतले जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. याविषयी आम्हाला न्याय मिळावा म्हणून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती, परंतु त्यांची भेट न झाल्याने त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आपले गाऱ्हाणे मांडले.
अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले की, आपल्याला प्रात्यक्षिक मध्ये केवळ एक गुण मिळाला तर अनेक विद्यार्थी हे विविध सामाईक प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेले असताना त्यांना प्रात्यक्षिक मध्ये कमी गुण मिळाल्याने पुढील संधी हुकणार असल्याचे सांगितले. तर पालकांनी सांगितले की,आम्हाला राज्य शिक्षण मंडळाने न्याय द्यावा अशी आमची मागणी असल्याचे बोलताना सांगितले.

Conclusion:बारावीला कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी घेतली धनंजय मुंडे ची भेट
Last Updated : Jun 1, 2019, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.